Skip to content

२३ ऑक्टोबर शनी होणार मार्गी, या राशींना मिळणार अपार धनसंपत्ती, यश, कीर्ती, मानसन्मान, प्रेम, सुख आणि बरच काही.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. शनि न्यायाचे देवता मानले जातात. २३ ऑक्टोंबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत. शनिच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक बदल घडवून आणत असतो. शनि मनुष्याच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. 

शनीचा प्रभाव मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक घटकावर पडत असतो. २३ ऑक्टोबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या काही खास राशींच्या जीवनामध्ये शेळीचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येण्याची संकेत आहेत. शनीचे मार्गी होणे या काही खास राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. काही राशींसाठी शनीचे मार्गी होणे नकारात्मक ठरणार असले तरी या भाग्यवान राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे.

 शनीची विशेष कृपादृष्टी या राशींवर बरसणार आहे. भगवान शनि देवांच्या कृपेने या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. मित्रांनो भगवान शनिदेव हे न्यायाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे दैवत मानले जातात. ते प्रत्येकालाक्रमानुसार फळ प्रदान करत असतात. जशी ज्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते. 

त्यामुळे शनीला जर प्रसन्न करायचे असेल किंवा शनीची शुभ दृष्टी जर आपल्याला आपल्या जीवनावर हवी असेल तर मित्रांनो आपली कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक असते. शनि चा प्रभाव असताना केलेले कोणतेही काम अतिशय व्यवस्थित होत असते. म्हणून जीवनामध्ये जर मोठी प्रगती करायची असेल मोठे यश संपादन करायचे असेल धनसंपत्ती सुख-समृद्धी जर व्यक्तीला हवी असेल तर व्यक्तीच्या जीवनावर स्वतःच्या कर्मा नुसार भगवान शनीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. 

येणाऱ्या काळामध्ये शनीचा अतिशय शुभ प्रभाव या राशींच्या जीवनामध्ये दिसून येण्याचे संकेत आहेत. शनीच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ यांचे दुर्भाग्य आता मिटणार असून सुख समृद्धी आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. आपले नशीब कितीही फुटके असू द्या. शनीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. 

आपल्या जीवनामध्ये आता सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. इथून पुढे यांच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. पारिवारिक जीवनात अथवा उद्योग व्यापार किंवा करिअर कार्यक्षेत्र असा अनेक क्षेत्रांवर शनिचा सकारात्मक प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही खास राशींच्या जीवनावर आता आनंदाची बाहार येणार आहे. 

यांच्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो २३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी शनिदेव मकर राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. शनीचे मार्गी होणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

 त्यामुळे २३ ऑक्टोंबर पासून पुढे या राशींच्या जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर शनीच्या मार्गी होण्याचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. शनि आपल्या राशीच्या एकादशी भावाचे स्वामी आहेत त्यामुळे या काळामध्ये शनी आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. शनीच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. 

आता उद्योग व्यापारामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आरोग्य संबंधित चालू असणाऱ्या तक्रारी सुद्धा आता दूर होणार आहेत. शनिचा सकारात्मक प्रभाव आपल्या प्रेम जीवनावर दिसून येईल. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल. 

करियर कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. ज्या कामांना हात लावाल त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. संतती सुखा विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात. आर्थिक संख्या पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर शनीच्या मार्गी होण्याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. २३ ऑक्टोबर पासून आपल्या जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. प्रेम जीवन वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. शनिदेव आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. 

त्यामुळे उद्योग वापरातून भरगोस यश आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. प्रेम जीवनाविषयी आयुष्यात हा काळ उत्तम ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनीची सकारात्मक दृष्टी आपल्या राशी बरोबर असणार आहे. शनि आपल्या सहाव्या भावाचे स्वामी मानले जातात. या काळामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मान सन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरू शकतील. 

संसारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या देखील दूर होणार आहेत. धनलाभाचे योग या काळामध्ये जमून येत आहेत. धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. 

पैशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होईल. सुख-समृद्धी आणि आनंदाचे वातावरण जीवनामध्ये निर्माण होणार आहे. येणाऱ्या काळात मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते. शनीच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनात आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर शनीच्या मार्गी होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनि आपल्या राशीच्या चौथ्या भावाचे आणि पाचव्या भावाचे स्वामी मानले जातात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. धनलापाचे योग जमून येणार आहेत. 

शनि चा सकारात्मक प्रभाव आपले प्रेम जीवन व वैवाहिक जीवनावर दिसून येणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. क्षेत्र करियर मध्ये सुद्धा प्रगतीच्या वाटा निर्माण होणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. फक्त या काळामध्ये आपले प्रयत्न आणि आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर सुनिता अतिशय शुभ प्रभात दिसून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे सुख-समृद्धी आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

परिवारासोबत आनंद व्यक्त करणार आहात. परिवारामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. पैशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. मार्गात येणाऱ्या सर्व समस्या आता दूर होतील. व्यापारातून आर्थिक आवकऱ्यापैकी वाढणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर शनि चा अनुकूल प्रभाव दिसून येऊ शकतो. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. शनीचे मार्गे होणे लाभकारी ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न या काळामध्ये पूर्ण होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत. 

उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. विशेष करून प्रेम जीवन कौटुंबिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. या काळामध्ये प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. प्रेम जीवनाविषयी अनुकूल ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर शनि चा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनिदेव आता आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल. भोग विलासतेच्या साधनांमध्ये सुद्धा वाढ होईल.

जीवनामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार असून तिथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. प्रयत्नाला नशिबाची जोड प्राप्त झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *