Skip to content

२३ डिसेंबर मार्गशीर्ष वेळा अमावस्या या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी दर्श वेळा अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कारण ह्या अमावस्या पितृ दर्पण करण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. मार्गशीर्ष वेळा अमावस्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी उपवास केले जातात.

आणि पिंडदान श्राद्ध अर्पण केल्याने या दिवशी पितृगणच नाही तर ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नि वायु, ऋषी, पशुपक्षी एस सरक आणि भूत प्राणी तृप्त होत असतात. प्रसन्न होतात. या दिवशी तीळ आणि दूध किंवा तीळ आणि दुधापासून बनलेल्या वस्तूंचे अन्नदान करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या अमावस्येच्या दिवशी पितरांचे ध्यान करून.

मित्रांची श्रद्धा आणि तर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती कायम राहते. पितृदोषापासून मुक्ती मिळते. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. वेळा अमावस्याच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी धूप, ध्यान, श्रद्धा, दर्पण हे शुभ कार्य करण्या अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या अमावस्या तिथीवर सकाळी लवकर उठून, पवित्र नदीमध्ये स्नान करणे, विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि त्याबरोबरच या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की, या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य दूर होते. अनेक संकट देखील दूर होतात. या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करणे देखील महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी महादेवाची पूजा करायला विशेष महत्त्व प्राप्त आहे. वेळा अमावस्याच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

यावेळी येणाऱ्या वेळा अमावस्या या सहा राशींसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या अमावस्येच्या रात्री सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या सहा राशींचे भाग्य. यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपन्न होणार असून सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. त्या येणारा काळ या राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

इथून पुढे जीवन आनंदाने आणि सुख समृद्धीने फुलून येणार आहे. मित्रांनो मार्गशीष कृष्णपक्ष दिनांक २२ डिसेंबर सायंकाळी ७.१४ मिनिटांनी चालू होत आहे. आणि दिनांक २३ डिसेंबर रोजी दुपारी ३.४७ मिनिटांनी संपन्न होत आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ या साराशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान सहा राशी.

१) मेष रास- मेष राशीवर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मार्गशीष अमावस्येच्या सकारात्मक प्रभावने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. त्या दिवशी पितरांचे श्राद्ध क्रम करण आपल्यासाठी शुभ ठरू शकते. त्याबरोबरच महादेवाचा अभिषेक करणे आपल्यासाठी लाभकारी होऊ शकते. त्यामुळे जीवनात वारंवार येणारी संकटे आता दूर होतील.

राशींच्या जातकांच्या आता इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत. या काळात आपण प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर कोणत्याही परिस्थितीला न घाबरता आपण जिद्दीने कामावर ते सातत्य ठेवले तर तिथेच आपल्याला यश प्राप्त होईल. या काळामध्ये आई-वडिलांचा मान राखणे आपल्यासाठी शुभ आहे. याबरोबरच आपल्या स्वभावामध्ये काही बदल करणे देखील आवश्यक आहे.

आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. हा काय प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून, पैशांची बचत करणे आपल्यासाठी आवश्यक असेल. अविवाहित तरुण-तरुणीच्या जीवनामध्ये विवाह जुळून येतील. आर्थिक दृष्ट्या पण मजबूत बनणार आहात. त्या काळात वाईट संगती पासून वाईट व्यक्तींपासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. मार्गशीर्ष अमावस्या पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. मनाला आनंदित करणारे घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. आपल्या कार्यशक्ती मध्ये वाढ होईल. थोड्यावेळ अडचणींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. या काळामध्ये आत्मविश्वासाने काम केल्यास प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल.

प्रेम जीवनामध्ये आपल्याला थोडेसे सतर्क राहणे गरजेचे आहे. आंधळे प्रेम घातक ठरू शकते. मित्रासोबत महत्वपूर्ण गोष्टी शेअर करू नका. महत्वपूर्ण योजना आपल्या मनात ठेवा इतर कोणालाही सांगू नका. गुप्त पद्धतीने कामे करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. उद्योग व्यापार यामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशि वर अमावस्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनातले दारिद्र्य आता समाप्त असुन, सुख समृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. अमावस्या स्थितीवर पिंपळाच्या झाडाखाली पूजा करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

पिंपळाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करून आणि संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावून ठेवावा. त्यामुळे आपल्या मनोकामना लवकरच पूर्ण होतील. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. मना सारखा जोडीदार मिळण्याची योग आहेत.

आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो. प्रेम जीवनाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. संततीकडून आपल्याला आदर मान प्राप्त होईल. संततीकडून आपल्याला प्रेम देखील प्राप्त होईल. या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून, वाईट लोकांची संगती पासून आणि वाईट कामापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्याबरोबरच इतर कोणावरही आती विश्वास ठेवू नका.

४) तुळ रास- तूळ राशीसाठी अमावस्याचा शुभ प्रभात दिसून येईल. संसारिक जीवन आणि व्यापाराच्या दृष्टीने काय अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबरच नोकरीमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरी विषयक कॉल येऊ शकतो. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होण्याची संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

घरातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार असून, नात्यांमध्ये आलेली कटूता आता दूर होणार आहे. नातेसंबंध आता मजबूत बनती. आपल्याला आपल्या मनाला धुविधा अवस्थेचा त्या करावा लागेल. आत्मविश्वासाने कामे करा आता आत्मविश्वासाने कामे करण्याचे असून प्रयत्न मध्ये सत्य ठेवले गरजेचे आहे. कामामध्ये वारंवार आपले अपयश येत आहे, अशा लोकांनी आपले प्रयत्न सातत्याने ठेवणे आवश्यक आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अमावस्यापासून पुढे ग्रह नक्षत्र देखील अनुकूल बनत आहेत. या काळ आपल्यासाठी उत्तम प्रगतीचा काळ ठरू शकतो. या काळामध्ये भोळेपणा थोडासा दूर ठेवावा लागेल. आपला चानकस बुद्धिमत्तेचा वापर आपल्याला या काळामध्ये करावा लागेल.

आपल्या महत्वकांक्षा लवकरच पूर्ण होतील मात्र आळसाला दूर सारून जिथे कामे घेतली पाहिजे. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम यश प्राप्त होऊ शकते. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने कामाला लागणे आवश्यक आहे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ ठरेल.

नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. त्याबरोबरच नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. आपल्या कलागुणांना विकसित करणे असून कलागुणांपासून भरपूर लाभ आपल्याला मिळू शकतो. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो. अध्यात्माची आपल्याला प्राप्ती होणार आहे.

६) कुंभ रास- कुंभ राशीवर अमावस्येचा विशेष प्रभाव दिसून येणार आहे. त्याबरोबर ग्रहनक्षत्र अनुकूल बनत आहेत. या काळामध्ये खर्चिक स्वभाव आपल्याला थोडासा सोडावा लागेल. आर्थिक क्षमता आपली मजबूत बनेल. पण अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. अमावस्येच्या तिथीवर हनुमानजींच्या समोर तेलाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने चांगले दिवस येणार आहेत.

व्यापार मध्ये काही बदल आपल्याला करायचे असतील किंवा नव्या व्यवसाय करायचा असेल तर काळ अनुकूल‌ आहे. नातेसंबंध मध्ये गोडवा निर्माण होईल. या काळामध्ये शत्रूपासून थोडे सावध राहावे लागेल. शत्रूवर नजर ठेवून राहणे आवश्यक आहे.

कोर्ट कचऱ्यामध्ये खटल्यांचा चालू असणारा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. भावबंधकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मानसिक ताण कमी‌ होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *