Skip to content

२५ ऑगस्ट गुरुपुष्य अमृत योग या राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष खूप जोरात असेल नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पुष्य नक्षत्राला विशेष स्थान प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे शनीचे नक्षत्र आहे. २७ नक्षत्रांमध्ये आठ नक्षत्र अतिशय शुभ मानन्यात आले तेआहेत. या नक्षत्राला अतिशय लाभकारी मानन्यात आले आहे. कृष्ण नक्षत्र हे एक असे नक्षत्र आहे. ज्यामध्ये चंद्र आपल्या चारही चरणामध्ये असतो. चंद्राचे चारही चरण असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला धनाचे स्वामी मानण्यात आले आहे.

त्यामुळे पुष्य नक्षत्राला सर्वश्रेष्ठ नक्षत्र मानण्यात आले आहे. मान्यता आहे की या नक्षत्रामध्ये  धन आणि वैभवाची देवता देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. जेव्हा पुष्प नक्षत्र गुरुवार किंवा रविवारच्या दिवशी येते त्याला गुरुपुष्य अमृत योग किंवा रवी पुश्यामृत योग असे म्हटले जाते. हे दोन्ही योग चैत्रपतीपदे समान पवित्र मानले जातात. जरी ग्रहांची विपरीत दशा असली तरीही योग अतिशय शक्तिशाली मानले जातात. 

या योगाच्या प्रभावाने मनुष्याच्या जीवनातील सर्व वाईट आणि नकारात्मक प्रभाव दूर होतात. पण या संयोगावर विवाह करणे हे शुभ मानले जात नाही. शास्त्रानुसार यावर्षी एकूण तीन गुरुपुष्य  योग बनत आहेत. २५ ऑगस्ट रोजी येणारे गुरु पुष्य योग हा या वर्षातील दुसरा योग असून याआधी 30 जून रोजी असा संयोग बनला होता. 

मौल्यवान वस्तूंच्या खरेदींसाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. सोने चांदी नवीन वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेले मूल्यवान वस्तू आयुष्यभर व्यक्तीच्या जवळ टिकून राहते. दिनांक २५ ऑगस्ट रोजी बनत असलेल्या या गुरु पुष्य अमृत योगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येतो. 

गुरुपुष्य अमृत योगाच्या सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल यांचे भाग्य. आता जीवनातील गरिबीचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. एका नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात आता होणार आहे. एक नवा अध्याय आता आपल्या जीवनात सुरू होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. 

आर्थिक व्यक्तीच्या अनेक संधी आता इथून पुढे आपल्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता भाग्यदेखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. आपल्या नशिबाला नवी कणाटणी प्राप्त होणार आहे. इथून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने शुभ फलदायी आणि अनुकूल ठरणार आहे. 

गरिबी आणि दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरू शकतो. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये नावलौकिक आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. या काळात एकाग्रचित्त मन लावून चांगले प्रयत्न केल्यास खूप मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. 

आता आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. गुरुपुष्य अमृत व शिवरात्रीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो श्रावण कृष्ण पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक २५ ऑगस्ट रोजी गुरुवार या दिवशी शिवरात्र आहे. गुरुपुष्य अमृत आणि शिवरात्र मिळून अतिशय शुभ योग बनत असून या संयोगाचा अतिशय शुभ प्रभात या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आता सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. 

मित्रांनो दिनांक २४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांपासून पुष्य नक्षत्राला सुरुवात होणार असून दिनांक २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटापर्यंत पुष्य नक्षत्र राहणार आहे. तिथून येणारा पुढचा काळ या भाग्यवान राशींसाठी आता विशेष अनुकूल ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर गुरुपुष्य नक्षत्राचा अतिशय सखारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनातील आर्थिक तंगी पैशांची चमचम आता दूर होणार असून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची संकेत आहेत. आपल्या धनसंपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रगतीच्या अनेक दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. 

धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे साधन आता वाढणार आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला आर्थिक आवक होऊ शकते.

पारिवारिक जीवनामध्ये सुख शांती आणि आनंद अबाधित राहणार आहे. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. विदेशी यात्रा घडन्याचे योग बनत आहेत. हा काळ आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता वृषभ राशीच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला त्यांना प्राप्त होणार आहे. 

ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. मानसिक सुखाचे अनुभूती आपल्याला होणार आहे. 

उद्योग व्यापार सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न सुटणार आहेत.

कर्क राशी- कर्क राशिच्या जीवनावर गुरुपुष्य अमृत योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनात चालू असणारे नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलनार असून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. नसीब या काळात भरपूर प्रमाणात साथ देईल. नशीबाची साथ आणि ग्रह नक्षत्रांची अनुकूलता मिळून जीवनामध्ये अतिशय आनंददायी घडामोडी घडून येणार आहेत. 

आता प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये बढतीचे योग येऊ शकतात. नवीन नोकरी मिळण्याचे योग सुद्धा येणार आहेत. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून मोठे रूप घेऊ शकतो.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर गुरुपुष्य अमृत युगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. मानसिक सुख शांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणारी उदासी नकारात्मक स्थिती आता घरामध्ये चालू असणारे भांडण आता दूर होणार आहेत. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद मिटणार आहेत. 

नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारात मोठे यश आपल्या हाती लागू शकते. कन्या राशीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार घडून यांचे संकेत आहेत. आपल्या धनसंपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. ज्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. गुरुपुष्य अमृत युगाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील दुःखदायक काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

तुळ राशीसाठी प्रगतीच्या नव्या दिशा आता मोकळ्या होणार आहेत. हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा काळ शुभ ठरणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. पारिवारिक सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ लाभकारी ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सतत चालू असणारा संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. गुरुपुष्य अमृतयोगाच्या सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल आपले भाग्य. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. 

त्यामुळे जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय मोठे रुप घेऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. 

करिअरमध्ये प्रगतीचे नवे साधन प्राप्त होणार आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. आणि त्या साकार देखील होणार आहेत. संघर्षाचा काळ आता समाप्त होणार असून यशाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. गुरुपुष्य अमृत युगाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल कुंभ राशीचे भाग्य. जीवनात नवी दिशाचा प्राप्त होण्याची शक्यता आहे. अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

संसारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार असून सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक तंगीचे दिवस आता समाप्त होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. उद्योगव्यापारातून चांगले यश आपल्या हाती लागू शकते. ‌ बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. 

नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी मनाप्रमाणे नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात देखील आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसापासून आडलेली कामे पूर्ण होतील. आपला अनेक दिवसांचा आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *