Skip to content

२५ मे गुरुपुष्य अमृत योग या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष राजयोग..

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. नक्षत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचे नक्षत्र पुष्य नक्षत्र मानले जाते. पुष्य नक्षत्राला नक्षत्र चा राजा मानला जातो. गुरु या नक्षत्र चा स्वामी आणि या नक्षत्राचे आराध्य वृक्ष पिंपळ असून नक्षत्र प्राणी बकरी नक्षत्राचे तत्व अग्नी तत्व मानले जाते. गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्याने हा काळा अतिशय प्रभावशाली समजला जातो.

असा सयोग अतिशय प्रभावशाली संयोग मानला जातो. पुष्य नक्षत्राचा संयोग ज्या दिवशी येत असतो. त्याला त्याला दिवसाचे नाव दिले जाते. त्यामध्ये दोन वार अतिशय शुभ मानले जातात. गुरुवार आणि रविवार गुरुवारी येणाऱ्या नक्षत्राला गुरुपुष्य योग असे म्हटले जाते रविवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला रवी पुष्ययोग असे म्हटले जाते.

२५ मे रोजी गुरुपुष्य योग अतिशय अद्भुत योग जमून येत असून या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येत आहे. पुष्य नक्षत्रावर गुरु शनी आणि चंद्राचा प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी सोने चांदी पितळ वाहन मौल्यवान वस्तू खरेदी करण्या अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की गुरुपुष्य योगावर खरेदी केलेली वस्तू आयुष्यभर व्यक्तीच्या बरोबर राहते.

त्यादिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे देखील विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. गुरुपुष्य अमृत योगावर विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने माता लक्ष्मी शीघ्र प्रसन्न होते. यावर्षी पुष्य नक्षत्राचा अतिशय शुभ संयोग जमून येत आहे. पुष्य नक्षत्रावर आणखीन काही शुभ योग जमून येत आहेत.

मित्रांनो २५ मे रोजी पुष्य नक्षत्राच्या या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अमृतसिद्धी योग रवी योग आणि वृद्धी योगाचे निर्माण होत आहे त्यामुळे हा काळ अतिशय शुभ आणि सकारात्मक मानला जात आहे. मित्रांनो या दिवशी विवाह सोडून सर्व मंगल कार्य अतिशय लाभकारी मानले जाते.

ज्येष्ठ शुक्ल पक्ष दिनांक २५ मे रोज गुरुवारी सकाळी सूर्य उदयापासून ते सायंकाळी ५:५४ मिनिटांपर्यंत खरेदीचा शुभमुहूर्त राहणार आहे. खरेदीच्या शुभमुहूर्तावर या कालावधीमध्ये खरेदी करण्या अतिशय शुभ मानले जाते.तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीवर गुरुपुष्यामृत योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आढलेली आपली कामे पूर्ण होणार आहेत. नवीन कामाची सुरुवात अतिशय फलदायी ठरू शकते. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील आर्थिक समस्या आर्थिक संकट यात समाप्त होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे एखादे जुने कर्ज आता समाप्त होणार आहे.

आता इथून पुढे शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. समाजामध्ये आपण केलेला कामाची कौतुक होणार आहे. मनाला समाधान प्राप्त होणार आहे. एखाद्या चांगल्या गुरुची भेट आपल्याला होऊ शकते. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. समाजामध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे.

२) वृषभ रास- गुरुपुष्य योगापासून पुढे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घटना घडून येतील. गुरुचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये धनधान्याची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. शेती विषयक कामांमध्ये गती प्राप्त होणार आहे. शेतीमधून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा आता समाप्त होणार आहे.

३) सिंह रास- गुरुपुष्यामृत योगाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सिंह राशींच्या जातकांचे भाग्य आता उदित होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. प्रेम जीवनाच्या दृष्टीने शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

या काळामध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आपला अनेक दिवसापासून अडलेला पैसा आता प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

४) तुळ रास- तूळ राशीसाठी हा काळा आनंदाचा काळ ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. आपल्या योजना आपल्या महत्वकांशाचा पूर्ण होणार आहेत. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल.

नोकरीमध्ये वेतनवृद्धिचे योग येऊ शकतात. आता भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळण्याचे संकेत आहेत. पारिवारिक जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी येणारा काळ सुख समाधानचा काळ जाणार आहे. गुरुपुष्य योगाचा अतिशय सुंदर लाभ प्राप्त होणार आहे. इथून पुढे भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या क्षमतेचा भरपूर प्रमाणात आपण उपयोग करणार आहात.

प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार असून व्यापाराच्या दृष्टीने शुभ घडामोडी घडवून येतील. नवा व्यवसाय भरण्याची आपली स्वप्न साकार होऊ शकते. विदेशाशी जोडलेले एखाद्या व्यवसायातून चांगला लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे.

६) मकर रास- मकर राशीसाठी इथून येणार पुढचा काळ प्रगती घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. व्यापार करणाऱ्या लोकांमध्ये आनंद आहे घडामोडी घडवून येतील. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यासाठी सर्वात होणार आहे.नवा व्यवसाय साकारण्याची स्वप्न आपले साकार होणार आहे. आता मध्ये असणाऱ्या क्षमतेचा परेपूर वापर आपण करणार आहात.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. भाग्याची आपल्याला भरपूर प्रमाणात साथ प्राप्त होणार आहे.वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. कनधान्याने घर फुलून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *