Skip to content

२६ जानेवारी वसंत पंचमीला करा ३ गोष्टी मुलांवर होईल सरस्वती कृपा..!

नमस्कार मित्रांनो.

मंडळी तुमची मुल अभ्यास करत नाहीत का? अभ्यासाला टाळाटाळ करतात का? त्यांना अभ्यास करायचा कंटाळा येतो का? अहो मग हा लेख तुमच्यासाठीच आहे हा शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा तीन गोष्टी ज्या तुम्हाला वसंत पंचमी दिवशी करायचे आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे.

तर माता सरस्वतीची कृपा मुलांवर होणार आहे. आणि माता सरस्वतीची कृपेने मुलांच अभ्यासात मन लागेल. मुलांची एकाग्रता वाढेल. त्यांना जे विषय आवडत नाही त्यात सुद्धा ते चांगले पारंगत होतील. मग कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी चला जाणून घेऊया.

येत्या २६ तारखेला वसंत पंचमी आहे. वसंत पंचमीला ज्ञान आणि बुद्धीची प्रमुख देवता देवी सरस्वतीची पूजा केली जाते. माघ महिन्याच्या शुक्लपक्षच्या पाचव्या तिथीला देवी सरस्वती अवतरली आणि संपूर्ण विश्वाला ध्वनीच दान तिने दिला. अस शास्त्रात सांगण्यात आलय. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच या दिवशी माता सरस्वतीची तेव्हा उपासना करायला सांगितली जाते. ज्यामुळे आपल्याला बुद्धी प्राप्त होते आणि बुद्धी प्राप्त झाल्यामुळे समृद्धी प्राप्त होते.

१) म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट कोणती करायची आहे. तर माता सरस्वतीचे पूजन करायचा आहे. वसंत पंचमीला केशर घातलेला मालपुवा आणि खीर अर्पण करा. तुमच्या मुलांच्या हाताने माता सरस्वतीला ही खीर किंवा मालपोवा तुम्ही अर्पण करा. बुंदीचा नैवेद्य सुद्धा मातसरस्वतीला तुम्ही दाखवू शकता. बुंदी सुद्धा माते सरस्वतीला प्रिय आहे.

त्यामुळे काय करायचे हे मुलांच्या वह्या, पुस्तकांची पुजा वसंत पंचमीला मुलांकडून करून घ्यायचे आहे. आणि माता सरस्वतीला आवडणाऱ्या पदार्थांचा आणि नैवेद्य मुलांकडून दाखवून घ्यायचा आहे. मुलांकडून जेव्हा तुम्ही सरस्वती पूजन करून घ्याल तेव्हा माता सरस्वतीला गुलालही अर्पण करायला सांगा.

२) दुसरी गोष्ट म्हणजे गरजू मुलांना जी छोटी मुल आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा जी अनाथ मुल आहेत त्यांना भेटवस्तू द्या. तेही तुमच्या मुलांच्या हाताने द्या. पण त्या भेट वस्तू कशा हव्यात मस्त पुस्तक,वह्या, पेन,पेन्सिल अशा शालेय उपयोगी पडणाऱ्या वस्तूच दान तुमच्या मुलांच्या हातातून करा. त्यामुळे काय होईल समोरच्या मुलांची सुद्धा गरज भागेल. आणि तुम्हाला सुद्धा वह्या पुस्तक दान केल्या नंतर माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळेल.

मित्रांनो तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की बऱ्याचदा मुलांना अस होत की एखादा विषय अजिबात आवडत नाही. मग तो गणित असेल, इंग्लिश असेल किंवा आणखीन कुठला विषय असेल पण तो विषय घेतला मुलांना लगेच झोप येते. मग त्यावर एक उपाय आहे. वसंत पंचमी दिवशी सरस्वती पूजन झाल्यानंतर तुम्ही त्याच विषयाचा अभ्यास करायला घ्या.

मुलांसोबत तुम्ही सुद्धा बसा त्याविषयी संबंधित गोष्टी मुलांना समजून सांगा. वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही त्या विषयाचा अभ्यास केल्यामुळे मुलांच्या मनामध्ये त्या विषयाबद्दल आवड निर्माण होते अस म्हटल जात. आता सरस्वतीची कृपा होते आणि मुलांना तो विषय ही आवडू लागतो असही म्हटल जात.

म्हणूनच तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही त्याच विषयाचा अभ्यास करा जे विषय तुम्हाला अजिबात आवडत नाहीत. तर त्या होत्या त्या तीन गोष्टी तुम्हाला वसंत पंचमीच्या दिवशी करायचा आहे. तर तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *