Skip to content

२६ जुलै अधिक महिन्याची मोठी अष्टमी घरात इथे लावा आठ दिवे घरात बरकत राहील पैसा सुख येईल..

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २६ जुलै बुधवारच्या दिवशी अधिक महिन्याची मोठी अष्टमी आहे. या दिवशी घरामध्ये इथे लावा आठ दिवे घरात बरकत राहील पैसा सुख मिळेल. मित्रांनो अधिक महिना सुरू आहे आणि त्यानंतर श्रावण महिना येईल. हा सुद्धा श्रावण महिना आहे.त्याला अधिक श्रावण म्हणतात आणि पुढचा जो महिना येईल तो निज श्रावण असणार आहे. या अधिक श्रावणामध्ये तेवढेच महत्त्व असते जेवढे श्रावणाचे महत्त्व असते.

कारण हा अधिक महिना तीन वर्षानंतर येत असतो आणि अधिक महिन्या जी अष्टमी आहे ती २६ जुलैला आहे. अधिक महिन्याचा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी शुभ असते आणि प्रत्येक दिवशी आपण प्रत्येक दिवशी आपण लक्ष्मी देवीची, स्वामीची महादेवाची सेवा आराधना पूजा पाठ करायला पाहिजे कारण अस मानल जात की या महिन्यांमध्ये कोणतेही शुभ कर्मशुभ कार्य पूजा पाठ केले तर त्याचे शंभर पट फळ आपल्याला मिळत.

मित्रांनो अष्टमीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये आठ दिवे करायचे आहेत तर हे आठ दिवे कोणते असतील तर हे आठ दिवे कनकीचे असले पाहिजेत. आपल्या गावाचे पीठ असते ते पीठ मळून घ्या आणि त्याचे आठ दिवे बनवा. कनिकाचे छोटे छोटे दिवे बनवायचे आहेत ते दिवे बनवल्या गेल्यानंतर संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस त्या दिव्यांमध्ये तूप टाका.

गाईचे तूप त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये कापसाच्या वाती त्यात ठेवायच्या आहेत. त्यानंतर ते आठ दिवे पेटवायचे आहेत. प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित झाल्यानंतर त्या आठवी दिव्यांनी तुम्हाला देवघराची आरती करायची आहे लक्ष्मीची आरती विष्णूची आरती महादेवाच्या स्वामींची आरती करायचे आहे. आरती येत नसेल तर फक्त ओवाळायचे आहे.संपूर्ण देवघराला ओवाळायचा आहे.

देवघरा समोर ते आठ दिवे ठेवून द्यायचे आहेत. उजव्या हातात पाणी घ्यायच आणि जसे आपण नैवेद्यच्या ताटाला जसे आपण गोल पाणी फिरवतो तसेच दिव्य ठेवलेल्या ताटाला पाणी फिरवायचं आहे.बस एवढच कराच आहे आणि जे दिवे प्रज्वलीत झालेले आहेत ते तसेच विजू द्याचे.

आणि रात्रभर ते दिवस इथेच देवघरात राहू द्यायचे दुसऱ्या दिवशी ते दिवे तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. अशा रीतीने अष्टमीच्या दिवशी आठ दिव्यांनी लक्ष्मीला ओवाळायचा आहे. त्याने घरात पैसा सुख येईल बरकत राहील नक्की २६ जुलै बुधवारच्या दिवशी अष्टमी आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *