२६ मे २०२२- ९९ वर्षांनी महासंयोग अपरा एकादशी पासून या ४ राशी सोन्याच्या गादीवर बसणार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २६ मे रोजी अपरा एकादशी आहे. या एकादशीचे उपवास व्रत केल्याने चंद्राचा अशूभ प्रभाव टाळता येतो. हेच कारण आहे की एकादशी व्रताचे पूजन केल्याने भगवान विष्णूची पूजा केल्याने माणूस नेहमी सुखी राहतो. अपरा एकादशीचे सांगायच झाल तर हे व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. आणि त्याच्या प्रभावाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला ही शांती मिळते.

या अपरा एकादशी चा महिमा खुद्द भगवान शिव विष्णूने पांडवांना सांगितला आहे. या एकादशीच्या प्रभावाने ब्रह्महत्येचे स्त्रीचा अवमान करणे, खोटे बोलणे, खोटी साक्ष देणे या सर्व महा पापांचा नाश होतो. त्यामुळे या एकादशीला भगवान श्रीविष्णूची पूजा केली जाते.

या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य कधी भूत योनीत जन्म घेत नाही. एकादशीच्या दिवशी गंगेत जाऊन किंवा त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी ही गंगेचे पाणी आणून स्नान करावं. आपले बाहेर जाणं शक्य नसल्यास गंगा स्नानासाठी घरी गंगाजल आणाव.

आंघोळीच्या पाण्यात थोडासा गंगाजल टाकून स्नान करावा आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. आणि तुळशीचे पान त्यांना अर्पण कराव. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये म्हणून त्या दिवशी तुळशीचे पाणे न तोडता आधीच तोडून ठेवावीत.

आणि ती तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करावी. यावेळी अपरा एकादशी २५ मे ला सकाळी १०:३४ पासून सुरू होईल आणि २६ मे ला सकाळी १०:५६ पर्यंत चालेल. अपरा एकादशीच्या दिवशी म्हणजेच २६ मे ला सर्व तीर्थी सिद्धि योग तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न असणार आहेत.

आई लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेने काही विशेष राशी आहेत. ज्यांचे भाग्य चमकणार आहे. त्यांना मोठा फायदा होणार आहे आणि अमाप संपत्ती प्राप्त होणार आहे. त्यांच्या जीवनात संपत्ती माण सन्मान सर्व काही असेल. त्याचा अनेकांना फायदा होताना दिसेल. उत्पन्नाचे साधन वाढू शकतील. 

आपण ज्या ४ राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत- मकर, मीन, मेष, कुंभ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.