Skip to content

२६ सप्टेंबर पासून या राशींच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार माता जगदंबा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भाद्रपद अमावस्येच्या समाप्तीनंतर आता शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. हा नऊ दिवसांचा उत्सव असून हा उत्सव अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. भक्तगण मोठ्या आतुरतेने या उत्सवाची वाट पाहत असतात. संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव अतिशय सुंदर प्रकारे आणि अतिशय आनंदाने साजरा केला जातो. 

धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा पूजेसाठी शारदीय नवरात्रीला सर्वश्रेष्ठ मान्य झाले आहे. शर्वरीय नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानले जातात. नवरात्रीमध्ये माता दुर्गेची उपासना केल्याने सुख समृद्धी आनंद संतोष आणि प्रसिद्धी मान सन्मान संपत्ती वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. असे म्हणतात की नवरात्रीमध्ये प्रथम पास करून माता लक्ष्मीची भक्ती आराधना केल्याने देखील घरामध्ये सुख समृद्धी नांदते. 

घरामध्ये माता लक्ष्मीची उपासना केल्याने साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होते. मान्यता आहे की जो कोणी भक्त माता दुर्गेला शरण जाईल वृत्त उपास करून माता दुर्गेची पूजा आराधना करेल त्याच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट आपोआप दूर होतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला एक वेगळ महत्व प्राप्त आहे. 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीचा उत्सव हा माता दुर्गेला समर्पित आहे. हिंदू धर्मामध्ये या उत्सवाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. यावेळी नवरात्रीला अतिशय शुभसयोग बनत असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशीवर दिसून येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दारिद्र्याची दिवस आता समाप्त होणार आहेत. 

सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट यांच्या जीवनामध्ये होणार आहे. जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी पैशांची तंगी आर्थिक तंगी आता दूर होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. या राशींसाठी नवरात्रीपासून पुढे येणारा काळा अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार कायम राहणार आहे. 

मित्रांनो यावेळी अश्विन शुक्लपक्ष हस्त नक्षत्र दिनांक 26 सप्टेंबर रोज सोमवार घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीची पूजा आरंभ करण्यासाठी आणि कलश स्थापनेसाठी संपूर्ण दिवसभर शुभकाळ शुभ वेळ असणार आहे. यावेळी नवरात्रीला ब्रह्म योग आणि शुक्ल योग बनत आहेत. या संयोगावर नवरात्रीची सुरुवात होणार असून हा संयोग या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. 

पंचांगानुसार याच दिवशी शुक्र आणि बुध अशी युती होत असून हा प्रयोग या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्यास वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर नवरात्रीचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. नवरात्रीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. या काळामध्ये आर्थिक दृष्ट्या आपल्यासाठी अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत‌. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहेत. कमाईचे अनेक साधन उपलब्ध होतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे. 

उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहाव्यास मिळेल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. करिअरमध्ये आनंदाची बाहार आपल्या वाट्याला येणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक तानाचा पूर्णपणे दूर होणार आहे. करिअरच्या क्षेत्रामध्ये अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील.

वृषभ राशि- भविष्य राशीवर नवरात्रीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे.शारदीय नवरात्रीपासून चमकून हॉटेल आपले भाग्य. मनोकामना पूर्ण होण्याची योग आहेत. माता दुर्गा आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. या काळामध्ये आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होईल. 

ज्या क्षेत्रामध्ये प्रयत्न कराल किंवा प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. नोकरीसाठी अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये आपण राबविलेल्या योजना सफल ठरतील. विदेशामध्ये जाऊन जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. 

मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. या काळामध्ये घरात एखादं धार्मिक कार्य देखील होऊ शकते. माता लक्ष्मीची सदैव उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

कर्क राशि- कर्क राशि वर माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे. माता दुर्गेची कृपा आता कर्क राशिवर बरसणार आहे. नवरात्रीपासून जीवनाला एक सकारात्मक दिशा सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणापासून पूर्णपणे मुक्त होणारा आहात. आनंद आणि प्रसन्नतेचे वातावरण आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार आहे.

मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी या काळात घडून येतील. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने आपण केलेले प्रवास सफल ठरू शकतात. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर माता दुर्गेची विशेष कृपा बरसणार आहे. नवरात्रीपासून जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनात वारंवार येणारे संकट आता दूर होतील. 

करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ते काम आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतो. जीवनामध्ये पैशांची आवक वाढणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात.

तुळ राशी- तुळ राशी वर माता दुर्गेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. प्रत्येक समस्येतून सुटका होणार आहे. मागील अनेक दिवसापासून एखाद्या बिमारीने जर ग्रस्त असाल तर बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. आता उद्योग व्यापारामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. यश कीर्ती मध्ये देखील वाढ होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये बढतीचे योग येऊ शकतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. जीवनात चालू असणाऱ्या पैशांच्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर नवरात्रीचा शुभ प्रभाव या काळामध्ये दिसून येणार आहे. आनंदाने सुख समृद्धी प्रसन्नतेने आपले जीवन फुलून येणार आहे. आता जीवनामध्ये प्रत्येक ध्येय साकार होण्याचे संकेत आहेत. आपल्या स्वप्नांना नवीन पालवी फुटणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

 आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. पैशांची आवक वाढणार असल्यामुळे आपल्या आनंदामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात.समस्या आता समाप्त होतील प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. नवरात्रीपासून पुढे अतिशय शुभकाळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल. आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. करिअरमध्ये मोठ्या योजना साकार होणार आहेत. माता दुर्गेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीवर माता दुर्गेची विशेष कृपा बरसणार आहे. नवरात्रीपासून आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होईल. आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी आता समाप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

या काळामध्ये सुरू केलेला छोटासा व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. परिवारात आनंदाची भरभराट होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. त्यामुळे मला आनंदी आणि प्रसन्न बनेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *