Skip to content

२७ जूनपासून या राशींची होणार दमदार कमाई, कारण जुळून येत आहेत महासंयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

२७ जून पासून ज्योतीशास्त्रीय दृष्ट्या अस काय घडणार आहे की ज्यामुळे काही राशीची कमाई दमदार वाढणार आहे. अर्थात त्यांच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होणार आहे. व्यवसायिक असूदे किंवा नोकरी करत असुद्या, त्यांची नोकरी खाजगी असूद्या. किंवा सरकारी असुद्या कुठल्याही क्षेत्रात ते असले तरीसुद्धा त्यांना आर्थिक दृष्ट्या भरपूर लाभ होण्याची दाट शक्यता आहे. 

पण अस सगळ का घडणार आहे आणि कोणत्या आहेत. त्या राशी चला हे सगळ सविस्तर जाणून घेऊया. पण मंडळी मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. ज्योतीशास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर मंगल हा तापट ग्रह आहे. अर्थात मंगळाचा प्रभाव असणारी लोक तडफदार आणि थोडीशी तापट सुद्धा असतात. 

त्याचबरोबर मंगळ तुम्हाला कर्तुत्व देतो, धडाडी देतो. एक घाव दोन तुकडे असा मंगळाचा स्वभाव असतो. त्याच बरोबर जर तुमच्या जन्म कुंडलीमध्ये मंगळ तुमच्यासाठी चांगला असेल. तर तो तुम्हाला निश्चितच उज्ज्वल भविष्य देतो अर्थात तुमची करियर मध्ये भरपूर प्रगती होताना तुम्हाला दिसते. 

२७ रोजी मंगळ स्वत: च्या राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. तसेच मंगळाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल. पण काही राशींना याचा जबरदस्त फायदा होईल. १० ऑगस्ट पर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे. आणि काही राशींना या काळात आर्थिक लाभ मिळणार आहे. 

मेष आणि वृश्चिक राशीवर मंगळाच राज्य आहे. आणि त्यामुळेच मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमण शुभ ठरणार आहे. या काळात करिअरमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. त्याच वेळी जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल. तर या कालावधीमध्ये तुम्हाला चांगला नफा सुद्धा मिळू शकतो. 

नोकरदारांसाठी सुद्धा मंगळाचा हे संक्रमण आणि लाभदायक आहे. कामाच्या ठिकाणी कामाच कौतुक होईल. त्याचबरोबर लव लाइफ मध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल. तरी सुद्धा तुम्हाला चांगले संकेत अर्थात शुभ संकेत मिळतील.

मिथुन रास- ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशिसाठी सुद्धा मंगळाचा हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. नोकरीत लाभ होईल. त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील उत्पन्न वाढेल. आणि त्याच वेळी कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमची प्रतिमा सुधारेल. या काळात पदोन्नतीची दाट शक्यता आहे. 

सिंह राशि- या काळात या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसाय दोन्ही मध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे. उत्पन्न वाढू शकते. एक नव्हे तर अनेक ठिकाणांहून पैसा वाढेल आरोग्य चांगले राहील. समाजातील प्रतिमाही चांगली राहील तूळ राशी भागीदारीत काम करत असाल. 

तर चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पगारदार लोकांना सुद्धा प्रमोशन मिळू शकते. पाहिल तर हा काळ करिअर साठी चांगला आहे. पण या राशीच्या लोकांना प्रेम जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे मात्र खर, मग मंडळी तुमची राशी यामध्ये आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *