Skip to content

२७ फेब्रुवारी बुध कुंभ राशीत मिथुन, कन्या राशि समेत ४ राशींचे भाग्य चमकणार पुढील ५ वर्षे धनलाभ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून निघून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडत असतो. ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा राशी अनुसार मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रभाव दिसून येत असतो. ग्रहांचे राशी परिवर्तन कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ठरत असते. त्यामुळे ग्रहांच्या होणाऱ्या प्रत्येक राशी परिवर्तनाचा वेगवेगळ्या अनुभव राशीनुसार प्रत्येक व्यक्तीला येत असतो.

दिनांक २७ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध ग्रह ४ वाजून ३३ मिनिटांनी कुंभ राशी मध्ये प्रवेश करणार आहे. बुध आता शनीच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार हा संयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण बुद्ध जेव्हा कुंभ राशी मध्ये प्रवेश करतील तेव्हा कुंभ राशी मध्ये अगोदरच सूर्य आणि शनी या आधीच कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत.

बुध २७ फेब्रुवारी रोजी कुंभ राशी मध्ये प्रवेश करतील तेव्हा चार दिवसापर्यंत बुध आणि शनीची युती अतिशय जवळजवळ राहणार आहे. त्यामुळे अनेक दिवसानंतर अद्भुत योग बनत असून या संयोगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी हे गोचर नकारात्मक ठरणार असले तरी काही राशींसाठी हे गोचर सकारात्मक शुभ ठरणार आहे.

बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. बुध बुद्धी, वाणी, गणित, उद्योग,व्यापाराचे कारकग्रह मानले जातात. छोटा भीम त्यामुळे बुधाचे गोचर अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. यावे बुध ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार असून त्याचा लाभ या काही खास राशींना मिळणार आहे. मिथुन आणि कन्या राशि बरोबरच या ४ राशींचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार असून राशीसाठी बुधाचे गोचर अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

दुधाच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. आता त्यांच्या वाट्याला अतिशय सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या सहा भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- बुधाचे कुंभ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहे. वृषभ राशीसाठी हा का अतिशय लाभकारी ठरणार आहे. बुध आपल्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाची स्वामी मानले जातात. यावेळी बुध आपल्या दशम भावामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या राशी परिवर्तनाचा अनुकूल प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. हा काळ नोकरीसाठी अनुकूल ठरणार आहे. आपली कार्यशैली आणि कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला सकारात्मक बदल दिसून येईल. कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. या काळात आत्मविश्वासाने कामे घ्यावी लागतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल.

व्यापारासाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यवसायामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. परिवारिक लोकांची जवळीक आपल्याला लाभणार आहे. परिवारातील लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून आपण प्रयत्न करणार आहात. अनेक दिवसापासून आढलेले एखादे जुने काम आता पूर्ण होऊ शकते. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला या काळामध्ये प्राप्त होणार आहेत. या काळामध्ये व्यवसायासाठी काही प्रवास आपल्याला करावे लागेल. कार्यक्षेत्रामध्ये आपले वरिष्ठ अधिकारी पूर्ण सहकार्य करतील. समाजामध्ये प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होणार आहे. परिवारासोबत जीवन जगण्यास आनंद निर्माण होईल. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होऊ शकते.

२) मिथुन रास – मिथुन राशि वर बुधाचा होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. बुधाचे कुंभ राशी मध्ये होणारे कोचर आपला भाग्योदय घडून आणू शकते. आता कार्यक्षेत्रातील कामांना वेग येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश प्राप्त होण्याची संकेत आहे. व्यापार आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. तसेच घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. मानसन्मान प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल.

स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून जीवनामध्ये मोठी प्रगती साध्य करून दाखवणार आहात. मित्रपरिवार नाते संबंध पुन्हा एक वेळा आपल्याशी जवळीक जवळीक साधतील त्यामुळे मन आनंदित राहील. अध्यात्मिक आवड आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. संततीच्या जीवनामध्ये देखील सुखाचे सुंदर दिवस अनुभवायला मिळणार आहेत. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी नाते मजबूत बनणार आहे. हा काळ सर्व दृष्टीने आपल्यासाठी शुभ आणि बाबा घरी ठेवण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. अचानक धनप्राप्ती या काळात आपल्याला होऊ शकते. त्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभकारी ठरणार आहे.

३) सिंह रास- बुधाचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुखाची भरभराट घेऊन येणार. दूध आपल्या दुसऱ्या आणि एकादस भावाचे स्वामी मानले जातात आणि यावेळी भूत आपल्या सप्तम भावामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आपला संकल्प पूर्ण होऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये आपला मानसन्मान आणि आपले नाव वाढणार आहे. एखाद्या नव्या कामाची सुरुवात करणार असून एखादा नवा ब्रँड आपण स्थापित करू शकता.

व्यवसायाचा मोठा विस्तार घडवून आणण्याचे संकेत आहेत. नवीन व्यक्तीबरोबर नवीन सहकार्याबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. उद्योग व्यापारामध्ये प्रगतीचे नवे शिखर गाठण्यासाठी आपण सफल ठेवणारा. त्याबरोबरच नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे . नोकरीमध्ये पण पदोन्नती अथवा वेतन वृद्धी आपल्याला मिळू शकते. पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने आपल्या जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. जोडीदारासोबत आपले संबंध मजबूत बनतील. आपल्या जोडीदाराची सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे जोडीदाराच्या मदतीने जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवून येऊ शकते किंवा मोठी सफलता आपल्या हाती लागू शकते.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जीवनावर बुध ग्रहाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होईल. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवी प्रगती साध्य करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यवसायामध्ये जादाची गुंतवणूक करून विस्तार करण्यामध्ये आपण आता सफल ठेवणार आहोत. छोटासा व्यवसाय जर आपण या काळामध्ये सुरू केलात तर लवकरच त्यामध्ये आपल्याला भरभराट पाहावयास मिळेल. त्याबरोबरच नोकरीमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल.

अनेक दिवसापासून नोकरीच्या आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग बनत आहे. चांगली प्रगती जीवनामध्ये होणार आहे. आपली आवडती नोकरी मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. वाणीचा या काळामध्ये चांगला उपयोग कराल. त्याबरोबर बुद्धिमत्तेचा देखील चांगला उपयोग आपण करणार असून करिअरमध्ये यश प्राप्त करून घेणार आहात.

कुटुंबातील लोकांशी आपल नात मजबूत बनेल. याबरोबरच मित्रपरिवार देखील चांगली मदत करतील. आता इथून पुढे आपल भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणारा असून अरे क्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.आडलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. आतापर्यंत जीवनामध्ये चालू असणाऱ्या दारिद्र्याचा काळ समाप्त होण्याचे संकेत आहेत.

५) मकर रास- मकर राशीच्या जीवनावर बुध ग्रहाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. बुद्धाचे कुंभ राशी मध्ये होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. बुध हे मकर राशीच्या सहाव्या भावाचे स्वामी मानले जातात. यावेळी बुध आपल्या राशीच्या दुसऱ्या भावामध्ये प्रवेश करणार आहेत. या काळात भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणारे. ग्रहांचे राजकुमार आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये अनेक दिवसांचे अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची संकेत आहेत. सुख सौभाग्य मध्ये देखील वाढ होणार आहे. वाणीचा अतिशय चांगला उपयोग आपण करणार आहात. वाणी अतिशय मधुर बनणार आहे. वाणीचा चांगला उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

यश प्राप्तीचे अनेक साधना या काळात उपलब्ध होतील. या काळामध्ये व्यापारानिमित्त काहीलांचे प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. त्या काळात केलेले प्रवास लाभदायीक ठरणार आहेत. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आकस्मित धनलाभ होण्याचे संकेत देखील आहेत. चांगली धनप्राप्ती आपल्याला होऊ शकते. अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी बदलीचे काम पूर्ण होऊ शकते. आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. तरकारी क्षेत्रामध्ये अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अनेक दिवसापासून चालू असणारे वाद मिटणार आहे. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि खुशालीचे वातावरण निर्माण होणार आहे.

६) कुंभ रास- आपल्या राशीत होणारे बुधाचे आगमन आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे कुंभ राशी मध्ये बुध आणि शनीची युती बनत असून हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. प्रगतीचे नवे दिशा प्राप्त होतील. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. भाग्य आपल्याला साथ देणार आहे. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदान समान ठरू शकतो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला आपले कर्म आणि आपले प्रयत्न चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक असून काळाचा चांगला उपयोग करून घेणे देखील आवश्यक आहे.

बुद्धीमध्ये सकारात्मक तेज निर्माण होणारा असून वाणी मधुर बनणार आहे. वाणी आणि बुद्धीचा उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणारा आहात. हा काळ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा दुःखाचा आणि परिश्रमाचा काळ आता समाप्त होणार आहे.सुख समृद्धीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे पण या काळामध्ये आपल्याला प्रयत्नांची गती वाढवावी लागणार असून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे अतिशय आवश्यक आहे. छोट्याशा अपयशाने खचून न जाता मोठ्या आत्मविश्वासाने कामे करण्याची आवश्यकता आहे. बुधाचे गोचर प्रत्येक दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *