२८ जुलै गुरु होणार वक्री महासंयोग या राशींची लागणार लॉटरी. पुढील २१ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह नक्षत्राच्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ग्रहण क्षेत्रांच्या कितीचा परिणाम जीवनावर होत असतो. अस ज्योतिष शास्त्र सांगत. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो ग्रहांची युती होते किंवा ग्रह वक्री होतात तेव्हा या सगळ्या छोट्या मोठ्या घटनांचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो. 

ग्रह नक्षत्रांमध्ये होणारे हे बदल काही राशींच्या लोकांसाठी सकारात्मक असतात तर काही राशीसाठी मात्र नकारात्मक असतात. नकारात्मक बदल ज्या राशींवर होतात त्या काळामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा ग्रहांची स्थिती एखाद्या राशीसाठी अनुकूल असते तेव्हा त्या राशीचा भाग्योदय सुद्धा घडून येतो. 

काही राशींसाठी २८ जुलै पासून पुढे येणारा काळ सकारात्मक असणार आहे. त्यांच्या जीवनातली नकारात्मकता आता निघून जाईल. पण हे सगळ अचानक अस का घडणार आहे कारण २८ जुलैला गुरुवारी गुरु ग्रह वक्री  होणार आहे. २८ जुलैला गुरु ग्रह आपल्या स्वतःच्याच राशीत अर्थात तो आता मीन राशीत आहे आणि त्याच राशी मध्ये तो वक्री होणार आहे.

आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरूच्या वक्री होण्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव काही राशींवर आहे. चला आता आपण जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी गुरुच हे वक्री होण लाभदायक ठरणार आहे त्याविषयी. बदलती ग्रहस्थिती ही वृषभ राशीसाठी उत्तम असणार आहे. वृषभ राशीसाठी वृत्तवखरी होणार हे अत्यंत शुभफलदायी ठरणार आहे. 

जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होतील. गुरुच्या वक्री होण्यामुळे आपल्या जीवनात मोठे यश सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. गुरु या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. उद्योग असेल व्यापार असेल व्यवसाय असेल किंवा करिअर असेल किंवा इतर विषयाची काळजी असेल सगळ्याच बाबतीत तुम्हाला अनुकूलता दिसेल. 

याशिवाय पारिवारिक अर्थात कौटुंबिक सुख आणि समृद्धी सुद्धा मिळेल. तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. प्रगतीच्या दिशेने तुमच्या जीवनाचा प्रवास सुरू होईल. मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.

मिथुन रास- गुरुचे वक्री होण मिथुन राशीसाठी सुद्धा लाभदायक असणार आहे. तुमची अडकलेली काम पूर्ण होतील. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी ही दूर होतील. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात तुम्ही जर काम करत असाल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काही,

अडचणी निर्माण होत असतील तर त्या सुद्धा दूर होतील. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यवसायात भरभराट झालेली सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि संसारिक सुखाची प्राप्ती सुद्धा होईल.

कर्क रास- कर्क राशीच्या जीवनात शुभ फलाची प्राप्ती होणार आहे. गुरुत्वखरी होणार आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. येणारा काळ प्रगतीचे नवे मार्ग घेऊन येईल. नवीन आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल. 

प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते अस तुम्हाला पाहायला मिळेल. आता अडलेली सर्वच काम पूर्ण होतील. बेरोजगारांना रोजगाराची संधी सुद्धा मिळणार आहे. नोकरीच्या संधी चालून तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक परिणाम या ग्रह स्थितीचा दिसून येणार आहे. गुरुचे वक्री होणे तुमच्यासाठी शुभ असेल आणि त्याचबरोबर माण सन्माना मध्ये कीर्ती मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. तुमची सुद्धा अडलेली कामे पूर्ण होतील. 

करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम आहे. आणि तुमच्या जीवनात मोठा बदल सुद्धा तुम्हाला दिसून येणार आहे. प्रगतीचे नवे संकेत आहेत आर्थिक क्षमता मजबूत होईल आणि धनलाभाचे योग सुद्धा आहेत. तर मंडळी गुरुचे वक्री होणे या काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.