२८ जुलै महासंयोग गुरु होणार वक्री या ४ राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षे राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहनक्षेत्रांच्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ग्रहांची बदलती स्थिती राशीनुसार मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रभाव पडत असते म्हणून ज्योती क्षेत्रामध्ये ग्रह नक्षत्रांच्या प्रत्येक हालचाली विषयी एक वेगळी उत्सुकता असते.

एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा ग्रह नक्षत्रांची ग्रहांची युती होते किंवा ग्रहांचे वक्री होणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते. ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा राशीनुसार वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ग्रह नक्षत्रात होणारे बदल काही राशींसाठी सकारात्मक म्हणजेच अनुकूल असतात तर काही राशींसाठी नकारात्मक प्रभाव पडतात. 

ग्रहण क्षेत्रात होणारे बदल जेव्हा जराशी साठी नकारात्मक असतात. त्या राशींना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. पण ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक असते अशावेळी त्या राशींचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

दिनांक २८ जुलै पासून असाच काही शुभ आणि सकारात्मक अनुभव या चार राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. २८ जुलै पासून पुढे येणारा काळ या चार राशींसाठी अतिशय सकारात्मक आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे.

मित्रांनो दिनांक २८ जुलै रोज गुरुवार गुरु ग्रह वक्री होणार आहेत. २८ जुलै २०२२ रोजी गुरु ग्रह आपल्या स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. ज्योतिषानुसार गुरुच्या बकरी होण्याचा संपूर्ण भार बारा राशींवर वेगवेगळ्या प्रमाणात पडणार असून काही राशीसाठी गुरुचे वक्री होणे नकारात्मक ठरणार आहे.

तर काही राशींवर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी गुरुचे वक्री होणे विशेष लाभकारी ठरणार आहे. जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. गुरुच्या वक्री होण्यामुळे आपल्या जीवनात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

गुरु या काळात आपल्याला विशेष शुभ फळ देणार आहेत. 

त्यामुळे उद्योग व्यापार व्यवसाय करिअर विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. त्यासोबतच पारिवारिक सुख-समृद्धीमधे देखील वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशि- गुरुची वक्री होणे मिथुन राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आता आपली अडलेली कामे सर्व पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि त्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात  होणार आहे. व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. संसारिक सुखाची प्राप्ती होईल.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनात शुभ फलांची प्राप्ती होणार आहे. गुरुचे वक्री होणे आपल्यासाठी आशिष अनुकूल आणि फलदायी ठरणार आहे. येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. प्रत्येक कार्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. 

आता अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मोठी प्रगती जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर गुरुच्या वक्री होण्याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. गुरुचे वक्री होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि शुभदायी ठरणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. अडलेली सर्व कामे पूर्ण होतील.

करिअरच्या दृष्टीने अतिशय उत्तम काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग सुद्धा जमून येणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.