Skip to content

२ ऑक्टोंबर बुध होणार मार्गी दुर्गाष्टमी नवमीच्या आधीच या राशींचे अचानक चमकून उठेल नशीब. धनलाभाचे योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार कधीकधी अशी काही शुभ आणि सकारात्मक बनते. कधी कधी ग्रहांची स्थिती अशी काही अद्भुत बनते की या स्थितीचा काही राशींच्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव पडत असतो. आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीमुळे काही राशींचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होत असते.

२ ऑक्टोंबर पासून अशीच काहीशी सकारात्मक स्थिती या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. मित्रांनो मागील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर मध्ये १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह वक्री झाले होते आणि आता २ ऑक्टोंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीमध्ये मार्गी होणार आहेत. आणि २६ ऑक्टोबर पर्यंत बुध ग्रह मार्गी अवस्थेत राहणार आहेत. 

सोबतच या काळामध्ये तीन आक्टोंबर रोजी दुर्गाष्टमी महाअष्टमी असून चार ऑक्टोंबर रोजी खंडीय नवमी आहे. या काळात बनत असलेली स्थिती या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. आणि या काळात बुधाचे मार्गी होणे यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या मार्गी होण्याचा अर्थ उलट्या चालीने चालणारे ग्रह जेव्हा सरळ मार्गाने चालतात तेव्हा त्याला मार्गी होणे असे म्हणतात. 

ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानले जाते. बुधाचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या बुद्धी ज्ञान उद्योग व्यापार गणित वाणी अशा अनेक क्षेत्रांवर पडत असतो. सकारात्मक स्थितीमध्ये असतात तेव्हा त्या व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. या काळामध्ये बुधाचे मार्गी होणे या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. 

आता उद्योग व्यापार समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये यांच्या पदरी पडणार आहे. आता यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. अतिशय शुभ फलांची प्राप्ती या राशीच्या लोकांना होणार आहे. बुधाचे मागे होणे यांच्यासाठी विशेष अनुकूल आणि फलदायी ठरत आहे. आता प्रगतीच्या अनेक दिशा आपल्याला प्राप्त होणार आहेत.

उद्योग व्यापारातून प्रचंड नफा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारांमध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. व्यापारामध्ये गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची स्वप्न असतील तर ती सुद्धा साकार होऊ शकतात.

आता या राशींचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून होते मी भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- बुधाचे मार्गी होणे मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. बुध विशेष फळ देणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने विशेष करून हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मेष राशीच्या व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष प्रगतीशील ठरणार आहे. व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. यामध्ये मोठे यश संपादन करण्यात सफल ठरणार आहात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

नोकरी करणाऱ्यांसाठी बुधाचे मागील होणे अतिशय सकारात्मक ठरणार आहे. नोकरी व्यापारामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. व्यापारामध्ये मोठा नफा आपल्या पदरी पडणार आहे. त्याबरोबरच विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. शिक्षणामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून यश पदरी पाडून घेण्यामध्ये सफल ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर बुधाच्या मार्गी होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आता व्यापारातून प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. व्यापाराचा विस्तार घडवून आणण्यामध्ये सफल ठरणार आहात. या काळामध्ये आपल्या बुद्धीला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. आपण घेतलेले निर्णय सफल ठरणार आहेत. कमाईचे अनेक साधन आपल्याला या काळामध्ये उपलब्ध होतील. 

अनेक मार्गाने कमाई करण्यामध्ये सफल ठरणार आहात. नोकरीसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील. घरामध्ये चालू असणाऱ्या समस्या नकारात्मक वातावरण आता दूर होणार आहे. अनेक दिवसापासून पडलेली आपली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. 

सरकारी कामांमध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा पुरेपूर उपयोग करून मोठे यश पदरी पाडून घेणार आहात. मनामध्ये असलेली काळजी चिंता आता दूर होणार आहे. हा काळ आर्थिक दृष्टीने अनुकूल शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. माता दुर्गेची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांची अनुकूलता बरसणार आहे. बुधाचे मार्गे होणे सर्वत्र दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नोकरी कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात भरगोस यश संपादन करण्यात सफल ठरणार आहात. कार्यक्षेत्राला नवी विचारणा प्राप्त होणार आहे. नवा उद्योग व्यापार करण्याचे आपली स्वप्न साकार होऊ शकते. 

उद्योग व्यापाराला एक नवी दिशा प्राप्त होणार. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. अनेक मार्गाने आर्थिक प्राप्ती करून घेण्यामध्ये सफल ठरणार आहात. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. मानसिक तानावापासून मुक्त व्हाल.

कन्या राशि- बुधाचे मार्गी होणे कन्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.उद्योग व्यापारातून आर्थिक नफा  प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवा उद्योग व्यापारत साकारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. करिअरमध्ये मोठी सफलता मिळण्याचे योग बनत आहेत. 

मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. या काळात एखाद्या बिमारीतून आपल्याला मुक्ती मिळू शकते. माता पित्याच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडून येणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढणार आहे. अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होऊ शकते. सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन फुलून येणार आहे. पैशांची आवक समाधानकारक असेल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.ग्रहांची अनुकूल स्थिती जीवनामध्ये नवे रंग भरणार आहे.बुध आपल्या राशीच्या आठव्या भावाचे स्वामी आहेत त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांचा अनेक दिवसापासून अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. 

व्यापारा मध्ये मोठा लाभ आपल्याला मिळू शकतो. करिअरमध्ये अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्याला प्राप्त होतील. या काळामध्ये धन लाभाचे योग येऊ शकतात. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.

मकर राशि- बुधाचे मार्गी होणे मकर राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअर विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सरकारी नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी चांगले लाभ प्राप्त होऊ शकतात. एखादी मोठी खुशखबर आपल्या कानावर येऊ शकते. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या समाप्त होतील. जमिनीच्या व्यवहारासंबंधी एखादी आनंदाची बातमी कानावर येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराचा विस्तार घडून आणण्यासाठी आपले प्रयत्न सफल ठरू शकतात. 

व्यापार घडवून आणण्याचे आपली स्वप्न साकार होऊ शकतात. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. व्यापारातून मोठा नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मकर राशीचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून जाणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर बुध ग्रहाचा शुभ प्रभाव दिसून येईल. बुधाचे मार्गी होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. मानसिक ताण तणावापासून आता मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडून येणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येईल. कौटुंबिक जीवनात पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चलना प्राप्त होणार आहे. आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या बोलण्याच्या कलेने लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *