Skip to content

 ३० ऑक्टोंबर पासून मंगळ वक्री या राशींना घातक. हे करा उपाय मंगळ होईल खुश.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ऑक्टोबर महिन्यात दसरा दिवाळी सारखे सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात देशभरात साजरे करण्यात आले. याच महिन्यात नवग्रहातील अत्यंत महत्त्वाच्या ग्रहांनी राशी परिवर्तन केले. तर नवग्रहांचा न्यायाधीश शनी याच महिन्यात मार्गी झाला. ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच नवग्रहांचा सेनापती झालेला मंगळ ग्रह मिथुन राशीत वक्री होणार आहे आता याचा अर्थ काय आहे. 

मंगळ वक्री झाल्यामुळे नक्की आपल्या आयुष्यात काय घडणार आहे. मी जर काही अघटीत घडणार असेल त्यावर उपाय आहे का आणि असेल तर तो कोणता चला हे सगळं जाणून घेऊयात. मंगळाचे वक्री चरण मिथुन राशीत फार कमी राहील. मंगळ ग्रह १३ नोव्हेंबर पर्यंत मिथुन राशीत वक्री असेल. त्यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. 

ज्योतिष शास्त्रानुसार असं मानलं जातं की मंगळ ग्रहाचा काही राशींवर वक्री प्रभाव पडू शकतो . मंगळ वक्री झाल्यानंतर काही लोकांच्या स्वभावात राग, चीडचीड आक्रमकता वाढू शकते. तसेच करियर आणि वैयक्तिक सुद्धा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काळजी करू नका यावरचे उपायही मी तुम्हाला सांगणार आहे. 

मेष राशी- मेष राशीच्या व्यक्तींना मंगळ वक्री झाल्याचा काळ संमिश्र ठरू शकेल. तुमच्या स्वभावात आक्रमकता वाढू शकेल. तुमच कोणाशी तरी भांडण होऊ शकतो. तुम्हाला व्यवसायात अनेक आव्हानांना सामोरे जाऊ लागत. मानसिक दबाव वाढू शकतो. त्याचबरोबर धनप्राप्तीच्या मार्गांना यश येईलच असही नाही. 

वृषभ राशी- वृषभ राशींच्या व्यक्तींना सुद्धा मंगळ वक्री झाल्याचा काळ संमिश्र असू शकेल. आक्रमक बोलण्यामुळे तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो.  त्यामुळे बोलताना जरा सांभाळा. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचे वाद आणखी वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेवर भावांसोबत वाद होऊ शकतो. लव लाइफ च्या बाबतीतही हा काळ प्रतिकूल असेल. खर्चही वाढेल.

मिथुन राशी- मिथुन राशीतच मंगळ वक्री होणार आहे आणि त्याबद्दल मिथुन राशीसाठी हा काळ कसा असेल. अर्थातच संमिश्र असेल. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला मला दिला जातो. अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवा. तुमची कोणतीही छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायलाच हव. विवाहित व्यक्तींच्या आयुष्यातही खूप समस्या उद्भवू शकतात. पैशांच्या बाबतीतही कोणतीही जोखीम घेणे सध्या तरी टाळा.

तूळ राशी-  तूळ राशीच्या व्यक्तींना मंगळ वक्री झाल्याचा काळ संमिश्र ठरू शकतो. वडिलांसोबत वाद होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. करिअरच्या बाबतीत तुम्हाला बॉसच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. मंगळाचा प्रतिकूल प्रभाव तुम्हाला तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकेल. तुम्हाला धैर्याने आणि परिस्थितीचा सामना करावा लागेल.

मीन राशी- मीन राशीच्या व्यक्तींना मंगळ संमिश्र फळ देणार आहे. प्रवास करताना अतिशय काळजी घ्यावी. दुचाकी जरा संथ गतीने चालवा. मंगळाच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मालमत्ता खरेदी करणार असाल तर हा धोका पत करू नका. सध्या तरी ते तुमचं नुकसान करू शकतो. 

आता तुम्ही विचार कराल की काय हे सगळं वाईट सांगता येत. पण पण  काळजी करू नका यावर उपाय आहे आणि तो तुम्ही केला तर नक्कीच हा काळ सुखद जाईल. सर्व राशींसाठीच आपण उपाय बघूय त्याचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी.

१. मेष राशीच्या व्यक्तींनी रोज हनुमान चालीसा किंवा सुंदर कांडाचा पठण कराव. की नाही अगदी सोपा उपाय बजरंग बली सगळं काही सांभाळून घेईल. २. वृषभ रास- शुभ राशीच्या व्यक्तींनी हळद आणि गूळ मिक्स तळून गाईला खायला द्या. ३. तूळ राशीच्या व्यक्तींनी श्री गणेशाला लाल फुल अर्पण करावे या काळामध्ये गणपती बाप्पा त्यांचे रक्षण करेल. 

४. कर्क राशींच्या व्यक्तींनी रोज हनुमान चालीसा चा पाठ करावा. ५. सिंह राशीच्या व्यक्तींनी हनुमानाच्या पूजेबरोबरच दर मंगळवारी हनुमान मंदिरात लाडू अर्पण करावेत. 

६. कन्या राशीच्या व्यक्तींनी मंगळवारी हनुमानाला गोड पान अर्पण करावे. ७ तुळ राशीच्या व्यक्तींनी हनुमान मंदिरात प्रसादाच्या रूपात गुळ आणि शेंगदाण पासून बनवलेली मिठाई अर्पण करावी.

८. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मंगळवार किंवा शनिवारी बजरंग बली ला वस्त्र अर्पण करावा. ९. धनु राशीच्या व्यक्तींनी मंगळवारी माता दुर्गे लाल फुल अर्पण करावीत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *