Skip to content

३० वर्षानंतर कलियुगात पहिल्यांदा १८ मे पासून या राशींवर बरसणार शनिकृपा सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार अनेक वर्षात कधी ना कधी ग्रहण नक्षत्रात असा काही शुभ योग बनत असतो की या संयुगाच्या सकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात आनंदाची बाहेर येते. व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होते. अनेक वर्षानंतर कधीतरी असा दुर्मिळ योग बनत असतो.

मित्रांनो जरी वाईट किंवा नकारात्मक ग्रह दशा व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण करते तरी सकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला नवीन कलावतीने प्राप्त करून देते. वाईट ग्रह दशा व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते. तर सकारात्मक आणि शुभ ग्रह दशा व्यक्तीच्या जीवनात प्रगती चा काळ घेऊन येत असते.

दिनांक १८ मे पासून असाच काहीसा शूभ आणि सकारात्मक काळ या काही राशिच्या जीवनात येणार आहे. १८ मे पासून यांच्या जीवनाला सुंदर कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळ गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

अतिशय शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी वेळ लागणार नाही. भगवान शनिदेव आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. त्यामुळे जीवनात चालू असलेली प्रत्येक परेशानी आता दूर होणार आहे. 

आता अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो दिनांक १८ मे रोजी शनिदेव राशि परिवर्तन करणार आहेत. मित्रांनो मे महिन्यात आत्तापर्यंत ८ ग्रहांचे राशी परिवर्तन झाले असून १८ मे २०२२ रोजी. ग्रहांचे न्यायाधीश शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत. पाणी ज्योतिषा मध्ये अतिशय मंद झाली नाही चालणार. शनिदेव न्याय आणि कर्म फळाचे दाता मांडले जातात.

शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी देव शुभ स्थानी असतात. किंवा मजबूत स्थितीमध्ये असतात. अशा व्यक्तीचा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही. पण ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ किंवा नकारात्मक असतात तेव्हा अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो.

शनीचे हे राशि परिवर्तन २०२२ या वर्षातील मोठे राशि परिवर्तन मानले जात आहे. १८ मे  रोजी शनिदेव मकर राशीतून निघून कुंभ राशि परिवर्तन करणार आहेत. तीस वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. मित्रांनो हा काळ या काही भाग्यवान राशींसाठी अनुकूल ठरणार आहे. 

१८ मे रोजी शुक्रवार आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस आहे. शनीच्या कुंभ राशी होणाऱ्या परिवर्तनाचा याच राशीला शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून. शनीचे हे भूचर या काही राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या राशी व त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे.

मेष राशी- शनी चे कुंभ राशीत होणारे भूचर मेष राशि साठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्य क्षेत्रात मोठी प्रगती घडून येऊ शकते. शनीचे आपल्या राशीत अकराव्या भागात भूचर होत आहे. अकरावा भाग हा लाव आणि प्राप्तीचा भाग आहे. या काळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. 

उद्योग व्यापार चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. या दृष्टीने उत्तम काळ ठरण्याची शक्यता आहे. मित्रांनो भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. भगवान शनिदेव आणि माता महालक्ष्मी चा वरदहस्त आपल्या पाठीशी असणार आहे. करियरमध्ये प्रगतीचे अनेक स्रोत किंवा कमाईचे अनेक स्रोत प्राप्त होणार आहेत. 

मित्रांनो व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायातून चांगला धनलाभ  होण्याचे संकेत आहेत. व्यावसायिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणारा आहे. या काळा निमित्त काही महत्त्वपूर्ण करार घडून येणार आहेत. करियर मध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

राजकीय क्षेत्रात देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. सरकारी कामात यश प्राप्त होईल. शनि च्या कृपेने पारिवारिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नोकरीनिमित्त कॉल येऊ शकतो. या काळात सर्वत्र दृष्टीने काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

वृषभ राशि- शनि चे होणारे भूचर वृषभ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आणणार आहे. शनि आपल्या राशीच्या दशमात मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात अनेक घडामोडी घडून येतील. करियर मध्ये उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. आपल्या जीवनात मान-सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. 

मानसिक ताण-तणाव आता पूर्णपणे दूर होण्याचे संकेत आहेत. आपल्या कार्यक्षमतेमध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा घडून येणार आहे. शुक्र हे आपल्या राशीचे स्वामी आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि शनी यांच्या मध्ये मैत्रीभाव असल्यामुळे शनीचे हे राशि परिवर्तन सर्वत्र दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे.

करियर एक कार्यक्षेत्र उद्योग व्यापार नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला विशेष अनुकूल ला प्राप्त होणार आहेत. व्यवसायातून कमाईचे स्वत आपल्याला उपयुक्त होतील. संसारिक जिवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीवर शनीचा आशीर्वाद भर असणार आहे. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देईल. आपल्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. दुःखाचे वाईट दिवस आता संपणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. सर्व क्षेत्रात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतील कारण कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

उद्योग-व्यापार यातून आर्थिक बाबतीत समाधानकारक असेल. कोर्टकचेऱ्या चालू असलेल्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रेम जीवनात हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जिवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. 

नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीत मोठे यश प्राप्त होऊ शकते. सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होतील. कामांना गती प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात असलेल्या अनेक अडचणी आता समाप्त होणार आहेत. 

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याची योग आहेत. भगवान शनि आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग निर्माण होतील.

तूळ राशी- शनीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. हे भूचर आपल्यासाठी शुभ ठरू शकते. भगवान शनि आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कमाईचे अनेक सुरत आपल्याला उपलब्ध होतील.

नवीन करार आता जुळून येणार आहेत या काळात वैवाहिक जीवनात काळ सुखाचा ठरणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेमळ जीवनासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. ज्या क्षेत्रात मन लावून महिन्यात कराल त्यात मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. 

व्यापारामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. नात्यातील लोक आपली चांगली मदत करू शकतात. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता पूर्ण होणार आहेत. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.

धनु राशि- धनू राशिच्या जीवनात शनीची साडेसाती आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र करियर अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आतापर्यंत जीवनात चालू असलेल्या नकारात्मक काळ संपणार आहे. आणि शुभकार्याची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. 

शनीचे कुंभ राशी होणारे विचार आपल्या राशीसाठी एखाद्या कल्याण आसमान ठरू शकते. आपल्या साहसाने पराक्रमा मध्ये वाढ होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. या काळात आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे.

 उद्या परत काळ अनुकूल राहणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदी ची योग येऊ शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो. आपल्या वाणी मध्ये मधुर का निर्माण होणार आहे. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होईल. लोक आपल्या शब्दाने प्रभावित होणार आहेत. आनंदाची भारताच्या वाट्याला येणार आहे.

कुंभ राशी- आपल्या राशीतून होणारे शनि चे आगमन आपल्या जीवनात आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. शनी या राशीच्या सामने आहेत त्यामुळे या काळात शनि आपल्याला अतिशय शूर देणार आहे.

पारिवारिक सुख शांती मध्ये मोठी वाढ दिसून येईल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीत काळ सुखाचा जाणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *