Skip to content

३० वर्षानंतर या ३ राशींच्या लोकांना साडेसाती सुरू.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रात सर्व नवग्रहांचे विशेष महत्त्व आहे. शनीची गती सर्वात कमी आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनिला अडीच वर्षे लागतात. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही एका राशीतून गुजर केल्यावर पुन्हा त्याच राशीमध्ये येण्यासाठी त्यांना तीस वर्षांचा कालावधी लागतो.

ज्योतिष शास्त्रानुसार ३० वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत येत आहेत. शनीच्या या बदलामुळे काही राशींवर साडेसाती आणि ढीया सुरू होते. तर काही राशींवरून शनीची दशा संपेल. चला तर मग जाणून घेऊया शनि देवांच्या या गोचराचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होतो.

मंडळी कुंभ राशीत शनीच्या संक्रमणामुळे  शनीची डिया सुरू होणार आहे. आणि त्या दोन राशी आहेत कर्क आणि वृश्चिक. सध्या तूळ आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची डिया सुरू आहे. ज्योतिषांच्या मते तुळ राशीमध्ये शनिवारचा आहे. तर मेष राशीमध्ये तो निम्न मानला जातो.

तसेच शनिला मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला जातो. शनीची महादशा एकोणीस वर्षे टिकते. पुंडलिक शनी शुभ आणि बलवान असेल तेव्हा व्यक्तीला त्यामध्ये उच्च स्थान मिळतं मानसन्मान मिळतो.आणि भरपूर पैसा सुद्धा मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव मकर राशीत दहा वर्षाहून अधिक काळ विराजमान आहेत.

 अशा स्थितीत धनु मकर आणि कुंभ राशीवर शनीच्या अर्ध शतकाचा प्रभाव आहे. २९ एप्रिल रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीला शनीची साडेसाती सुरू होईल. तर धनु राशीच्या लोकांना साडेसाती पासून सुटका होईल.

याशिवाय शनि चा शेवटचा टप्पा मकर राशि पासून सुरू होईल. आणि दुसरे चरण कुंभ राशी पासून सुरू होईल. ज्योतिष शास्त्रानुसार न्यायाचे दैवत शनिदेव चांगली कर्म करणाऱ्यांना शुभफल देतात. तसेच वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षाही देतात. ज्योतिष शास्त्रात शनि देवांना न्यायदेवता म्हणूनच म्हटलं जात. 

अस मानल जात की शनीची साडेसाती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीनदा येते. ज्यामध्ये साडेसाती ही साडेसात वर्षांची असते. आणि अडीच अडीच वर्षाच्या तीन डीया असतात. साडेसाती आणि डीया नाव ऐकून माणूस घाबरून जातो. पण तसं काही नाही. काही ज्योतिषी उपाय केल्यास शनिदेवांचा प्रकोप बऱ्याच प्रमाणात टाळता येतो.

चला आता बघूया ज्यांना साडेसाती सुरू होत आहे. चालू आहे अशा व्यक्तींनी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केले पाहिजे. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यानंतर शनि देवांचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 

शक्य असल्यास शनि मंत्राचा जप करा. एका वाटीमध्ये मोहरीचे तेल घ्या आणि त्या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर ते तेल कोणताही गरजू किंवा गरीब व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवा असल्यास  या तेलाचा दिवाही तुम्ही शनि देवांच्या मंदिरात लावू शकता. 

असे केल्याने आरोग्यास ही फायदे होतात. त्याचबरोबर सात प्रकारचे धान्य घ्या. हे गाणे डोक्यावरून सातवेळा फिरवा. मग हे धान्य चौका चौकात असलेल्या पक्षांना दान करा. शक्य असल्यास हा उपाय रोज करा. किंवा शनिवारी करा. नक्कीच तुमच्यावर शनिदेव प्रसन्न होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *