Skip to content

३१ डिसेंबरच्या रात्री ५ मिनिट ‘हे’ करा, आणि वर्षभर लाभ मिळवा. नविन वर्षात या गोष्टींत होईल फायदा.

  • by

नमस्कार मित्रांनो,

२०२३ हे वर्ष तुमच्या मनासारखं जावं असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या माहितीमध्ये अतिशय प्रभाव उपाय सांगितलेला आहे. हा उपाय अगदी पाच मिनिटे करायचा आहे. पण हा उपाय केल्यामुळे नवीन वर्ष अगदी तुमच्या मनासारखेच आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल. कुठला आहे उपाय चला जाणून घेऊया.

मंडळी मी जर तुम्हाला विचारलं, ३१ डिसेंबर तुम्ही कसा साजरा करता. नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही कशी करतात. तर निश्चितच त्याचे उत्तरे वेगवेगळे असतील. कुणी म्हणेल आम्ही सहलीला जातो, तर कोणी म्हणेल पार्टी करतो, धमाल करतो, कोणी म्हणाला आम्ही नाचून मदहोश होतो. पण हा योग्य पर्याय नाही. तुम्हीच नवीन वर्षाची सुरुवात योग्य पद्धतीने केली, तर वर्षभर तुमच्या मनासारखं घडत राहील.

त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात योग्य पद्धतीने केली पाहिजे. योग्य सुरुवात कशी करायची आता आम्ही सांगणार आहोत. नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला करायची आहे. तुमच्या ईश्वराचं तुमच्या इष्ट देवताच नामस्मरण करून. तुम्ही म्हणाल काय सांगताय, नामस्मरण तर आम्ही वर्षभर करतो. किंवा कोणी करतही नसेल. त्या गोष्टीला एवढा महत्त्व आहे हेही त्यांना माहित नसेल.

स्व अनुभवातून ही गोष्ट आलेली आहे. हे बघा ३१ डिसेंबरच्या रात्री तुम्ही बाराला पाच कमी असताना बरोबर बाराला पाच कमी असताना. तर काय करायचं,हात पाय स्वच्छ धुवायचे. देवा जवळ दिवा लावायचा. आणि तुम्ही जो काही तुमचा ईस्ट देव असेल. किंवा जो काही तुमचा गुरुमंत्र असेल, त्याचं मनामध्ये स्मरण करत ०५ मिनिट म्हणजे १२ वाजेपर्यंत मंत्राचा जप करत बसायचा आहे.

हा जप ही प्रार्थना मनापासून करायचे आहे. त्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं विसरून जायचं आहे. फक्त आणि फक्त ईश्वराचं स्मरण करायचा आहे. ईश्वराला स्वतःला समर्पित करायचा आहे. प्रेम भावाने ईश्वराचं नाव घ्यायचं आहे. दिसायला हे अगदी साधा सोपा दिसत. यात काय विशेष आहे असं सुद्धा कदाचित तुम्हाला वाटू शकेल.

मंडळी अशाप्रकारे नवीन वर्षाची पदार्पण करता. नक्कीच नवीन गोष्टी घडतात. तुमचा आयुष्य सुख समृद्धीने भरून जात. नवीन वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. याचा अनुभव तुम्हाला येईल.
बर हे ऐकून तुम्हाला बऱ्याच शंका आले असतील. हे खरं सांगतात का,असं काही खरंच असतं का, मी काय म्हणते तुम्हाला फक्त ०५ मिनिटे काढायचय.

३१ डिसेंबरच्या रात्री बरोबर बाराला ०५ कमी असताना म्हणजेच ११ वाजून ५५ मिनिटांनी तुम्ही हा छोटासा प्रयोग करून बघा. तुमच्या आयुष्यातले पाच मिनिटं देऊन बघा. पण तुम्ही त्या पाच मिनिटात तुमचे शंभर टक्के योगदान द्यायला हवा. शंभर टक्के मनापासून भक्ती पूर्ण अंतकरणाने ईश्वराला आळवायला हवं. ईश्वरानचे नाव घ्यायला हवं. घेऊन बघा आयुष्यातली पाच मिनिटं देऊन बघा.

यात तुमचा तोटा काहीच नाही. तुम्ही कुठेतरी पार्टी करणार, वेळ आणि पैसा खर्च करणार. त्याच्या पेक्षा हे पाच मिनिटं करून बघा. नक्की तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडेल. आयुष्यातील फक्त ०५ मिनिट देऊन जर तुमच्या संपूर्ण वर्ष चांगली जाणार असेल, तर हा व्यवहार नक्कीच तोट्यातला नाही.

नाही का आणि हो हे जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत केलं, अधिक प्रभावशाली ठरेल. संपूर्ण कुटुंब देवा सोबत बसून एखाद्या ईश्वराचा नामाचा जप करेल. मोठ्या मोठ्याने केला तरी चालेल.

पण सामूहिक प्रार्थनेचा बळ काही वेगळंच असत. तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फलदायी ठरेल. मित्रांनो नवीन वर्ष कशा पद्धतीने साजरा करायला हवं याबद्दलची तुमची मते काय आहेत. तुम्ही कसे साजरे करता. आणि आज उपाय आम्ही तुम्हाला सांगितला तो तुम्हाला काय वाटल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *