Skip to content

३ आक्टोंबर नवरात्रीची महाष्टमी संध्याकाळी एक वेळेस बोला हा मंत्र. नशीब साथ देऊ लागेल सर्व मनोकामना पूर्ण होतील.

  • by

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो नवरात्रीची महाष्टमी फक्त संध्याकाळी तुम्हाला एक वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र बोलला तर नवदुर्गा लक्ष्मी माता कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचे नशीब तुमची साथ देऊ लागेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. देवी तुमच्या घरात प्रवेश करेल. लक्ष्मीची कृपा होईल. कुलूदेवी प्रसन्न होईल. 

मित्रांनो महा अष्टमीचा दिवस हा खूप मोठा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो. मित्रांनो अष्टमीच्या दिवशी खूप सारे उपाय खूप साऱ्या पूजा केल्या जातात. कन्या पूजन केले जाते. ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो. त्यासोबत महाष्टमीच्या  दिवशी विविध नैवेद्य केले जातात. 

म्हणून मित्रांनो या दिवशी आपल्याला मातेला प्रसन्न करायच आहे. देवी मातेला प्रसन्न करायच आहे. आणि यासाठीच १३ ऑक्टोबर नवरात्रीच्या महा अष्टमीच्या दिवशी तुम्हाला पूजेच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आपल्या देवघरा समोर बसून आपले दोन्ही हात जोडून अगरबत्ती दिवा लावून एक वेळेस फक्त हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने बोलायचा आहे.

मित्रांनो हा मंत्र काही असा आहे सर्व मंगल नेमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मित्रांनो अगदी शक्तिशाली मंत्र अगदी सोपा मंत्र आणि खूप चमत्कारी हा मंत्र आहे. मातेचा मंत्र आहे. नवदुर्गेच्या मंत्र आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या महाअष्टमीच्या दिवशी हा मंत्र जप अवश्य करा. फक्त एक वेळेस तरी हा मंत्र बोला.

श्रद्धा विश्वासाने बोला. असे नाही की कुठेतरी बघितले कोणीतरी सांगितले म्हणून मी ही सेवा करतोय म्हणून मी हा मंत्र जप करतो असे नाही. मनातून ती श्रद्धा विश्वास ठेवा. देवीवर ठेवा स्वामींवर ठेवा आणि मग ही सेवा करा. आणि मग हा मंत्र जप करा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *