Skip to content

३ जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत हे करा कोणतेही नियम नाही फक्त गुरुपौर्णिमेपर्यंत हे एक पारायण करा.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील. फक्त ३ जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही हे करा. याचे कोणतेही नियम नाही. तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त एक पारायण करायचे आहे. मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरूंचा स्वामींच्या दिवस.

या दिवशी स्वामींची सेवा स्वामींची आराधना ज्यांना गुरु करायचा आहे ते गुरु करतात. ज्यांना दीक्षा घ्यायची ते दीक्षा घेतात. ज्यांना सेवा करायची सेवा करतात. परंतु मित्रांनो तुम्ही आता काही दिवसच बाकी आहेत. ३ जुलै गुरुपौर्णिमा येईपर्यंत. ३ जुलै सोमवारच्या दिवशी आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. येणाऱ्या काही दिवसात गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेला येईपर्यंत एक पारायण करायचा आहे.

त्याचे कोणतेही नियम नाहीयेत. ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. हो मित्रांनो तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायचे आहे. तुम्ही एक संपूर्ण पारायण करू शकतात. तीन संपूर्ण पारायण करू शकतात किंवा सात संपूर्ण पारायण करू शकतात. एक संपूर्ण पारायण मध्ये २१ अध्याय असतात. जर तुम्हाला फक्त एकच पारायण करायचा आहे तर रोज तीन अध्याय वाचा.

म्हणजे सात दिवसात तुमचे २१ अध्याय होतील. काही लोक २१ अध्याय एका दिवसात सुद्धा वाचतात. म्हणजे तीन पारायण किंवा सात पारायण करता येतात. किती करायचे हे तुमच्यावर आहे. तुमच्या इच्छेवर तुमच्या शक्तिवर एक पारायण केलं तरी चालते. तीन पारायण केलं तरी चालते.

तर तुम्ही एक पारायण करत असाल तर आज उद्यापासूनच ते सुरू करा. रोज तीन-तीन अध्याय वाचा म्हणजे ३जुलै पर्यंत तुमचे एक पारायण म्हणजे २१ अध्याय होतील. नक्की हे पारायण करा स्वामी प्रसन्न होतील. आणि स्वामींची कृपा तुमच्यावर होईल तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *