Skip to content

३ महिने करा ही स्वामी सेवा सर्व इच्छा पूर्ण होतील. जे मनात आहे ते सगळे मिळेल…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल किंवा तुम्ही आत्ताच स्वामींचे सेवेकरी झाला असाल. तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असू शकते. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींची अशी तीन महिन्याची सेवा सांगणार आहे. जी सेवा तुम्ही केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि जे मनात आहे ते सगळं काही तुम्हाला मिळेल. 

मित्रांनो फक्त ही सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे. आणि संकल्प सोडून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. तस तर तुम्ही सेवा कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. परंतु गुरुवारचा दिवस स्वामींचा दिवस मानला जातो. 

तर गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू केली तर ते तुमच्या साठी खूप शुभ असू शकते. आणि मग कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करावी. आणि तीन महिने पूर्ण करावी. तीन महिन्याच्या आतच किंवा तीन महिन्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. तुमची जी ही इच्छा आहे ते पूर्ण होईल असेही मनात आहे ते पूर्ण होईल. 

मित्रांनो ही सेवा महिला-पुरुष मुले कोणीही करू शकतात. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत. त्या तीन गोष्टी करणे आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. स्वामींच्या समोर बसून देवघरा समोर बसून एक ताटली ताट तामन घ्यायचे. तांब्यामध्ये पाणी घ्यायच. 

नंतर स्वामीं समोर बसून नमस्कार करावा. अगरबत्ती दिवा लावावा. आणि हातामध्ये पाणी घ्यायचे आहे. ताटावर हात ठेवायचा आहे. आणि आपली जी इच्छा आहे जे मनात आहे ते बोलायचे आहे. त्यानंतर ते पाणी ताटात सोडून द्यायचा आहे. 

त्यानंतर हात जोडून स्वामींना प्रार्थना करायचे आहे. की जी इच्छा आहे ते बोलायचे आहे. जे मनात आहे ते बोलायचे आहे. त्यानंतर तुम्ही सेवा सुरू करावी. या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. 

त्यानंतर एक वेळेस तारक मंत्र बोलायचे आहे. तारक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस राम रक्षा वाचायचे आहे. बस तीन गोष्टी तुम्हाला रोज करायच्या आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून तुम्ही ही सेवा करू शकतात. 

आणि तुम्हाला जो संकल्प सोडायचा आहे. तो फक्त पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरु कराल त्याच दिवशी तुम्हाला एकाच वेळेस संकल्प सोडायचा आहे. रोज सोडण्याची गरज नाही. आणि संकल्पाचे पाणी हे तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता. 

तर मित्रांनो अशा रितीने तुम्ही सेवा नक्की करा. अनुभव नक्की येईल. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळेल सर्व इच्छा पूर्ण होतील. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *