३ राशींसाठी हे ६ महिने ठरतील संधी देणारे. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शनि देवाला आपण कर्मनिरूप फळ देणारा देवता म्हणून ओळखतो. शनि देवाच्या दृष्टिकोनातून आपण कोणीच वाचू शकत नाही. पण त्या विशिष्ट काळामध्ये आपल्याला उभारी मिळते शक्ती मिळते त्याच्याच कृपेने. अर्थात त्याची संक्रमण राशी निरूप वेगवेगळे परिणाम देणारे ठरते. 

ज्या राशीमध्ये शनीची दृष्टी पडते अर्थात तिथे छोट्या मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. १२ जुलैपासून शनी ग्रहाने कुंभ राशीतून मकर राशि मध्ये वक्री गतीने प्रवेश केला आहे. आता येणारे हे सहा महिने शनी ग्रह हा मकर राशीत राहणार आहे. 

त्यानंतर तो पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हा काही महिने तरी या राशीला कसली काळजी करण्याची गरज नाहीये. पण मंडळी या ग्रहाने आता मकर राशीत प्रवेश केल्याने तीन राशींना याचा पुरेपूर फायदा मिळणार आहे. शनि च्या महादेश पासून त्यांची मुक्तता होणार आहे. 

आता ह्या राशी कोणत्या हे सांगणार आहे. तर मंडळी हे येणारे सहा महिने ज्या राशींना सुखदायक, येशु पूर्ती दायक त्या कोणत्या राशी आहेत ते आपण पाहूया. शनी ग्रहाने कुंभ राशीतून मकर राशीत वक्रीचलनाने प्रवेश केला आहे. 

हे आता मी तुम्हाला सांगितलंच याचा बाकीच्या राशींवर कसा परिणाम होतो ते बघूया. सगळ्यात पहिले आता आपण मीन राशि कडे वळूया मीन रास २९ एप्रिल २०२१ पासून साडेसातीला सामोरे जात आहे. पण आता १२ जुलैपासून ही रास साडेसाती मुक्त होणार आहे. ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहे. 

तसेच मीन राशीच्या व्यक्तींना गोड वाणीने आणि हुशारीने आपल्याला यश मिळणार आहे. या काळात आज तुम्ही तुमच्या हुशारीचा दाखला देत कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसा होण्याची पूर्ण शक्यता आहे. 

कुठल्यातरी सदस्याकडून शक्य तेवढे सहकार्य तुम्हाला मिळेल. भगवान विष्णूची पूजा करा तेव्हा तुम्हाला हवं तसं अनुकूल वातावरण तुम्हाला नक्की मिळू शकत.

कर्क रास- आता पुढचे सहा महिने तरी निश्चिती देणारा हा काळ ठरणार आहे. मंडळी तसेच या राशीच्या लोकांना कामामध्ये थोडा श्वास घेण्याची फुरसत मिळणार नाही. जे काम तुम्ही हातात त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. नशिबाची साथ पुरेपूर तुमच्यासोबत आहे.

वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांचा नशीब तुमच्या सोबत असणार आहे. तेव्हा पुरेपूर जितकी मेहनत तुम्ही घ्याल तेव्हा त्याचे पुरेपूर फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण ग्रह सध्या तुमच्याच बाजूने आहेत. मंडळी आता आपण या तीन राशीबाबद्दल बोललो.

तरीही प्रत्येक राशी स्वतःचं असं कर्मकाळ घेऊन येत असते. तेव्हा तिच्या चांगल्या वाईट कर्मावर शनीची दशा हे ठरत असते. तेव्हा मंडळी येणाऱ्या या ६ महिन्याच्या संधीचा योग्य तो फायदा तुम्ही घ्या. आणि आपल्या स्वप्नपूर्ती कडे वाटचाल करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.