नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ४५ दिवस घरात हे करून बघा आधार पण साडेसाती नकारात्मकता नजर बाधा सर्व घरातून नष्ट होईल. आणि हा उपाय १००% कारगर तोडगा आहे. एक छोटीशी बॉटल घ्यायची आहे. एक छोटीशी बाटली घ्यायची आहे काचेची प्लास्टिकची जी तुमच्या घरात असेल ती तुम्ही बाटली घ्या.
त्या बाटलीमध्ये शुद्ध पाणी भरा. त्या बाटलीमध्ये अर्धी भरा. हाफ बॉटल तुम्हाला ती पाण्याने भरायची आहे. नंतर त्या बॉटलमध्ये तुम्हाला दोन चमचे गोमूत्र टाकायचा आहे. दोन चमचे गोमूत्र त्यानंतर दोन तीन कापुराच्या वड्या तुम्हाला टाकायचा आहेत.
एक तर तुम्ही बारीक करून तो कापूर शकतात. त्यानंतर तुम्हाला दोन चम्मच हिंगाची पावडर टाकायची आहे.काय काय टाकल आपण अर्धी बॉटल पाणी भरल,त्यानंतर दोन चमचे गोमूत्र टाकले,तीन-चार कापुराच्या वेळी बारीक करून टाकल्यात आणि दोन चमचे हिंग पावडर टाकली.
आता हे सर्व एकत्रित करून घ्यायच बॉटलला हलवायच ते एकत्रित होत आणि त्यानंतर ही बॉटल तुम्ही रोज तुमचा टॉयलेट आणि बाथरूम सोडल तर सर्व रूममध्ये आणि तुम्हाला शिंपडायचे आहे. टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या रूम मध्ये घराच्या बाहेर घराचा आत सगळ्या रूम मध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचे आहे आणि हे ४५ दिवस तुम्हाला करून बघायचा आहे.
याने घरातील आजरपण साडेसाती घराला लागलेली नजर घरातल्या लोकांना लागलेली नजर नजर की अडचण आहे. पैशाची अडचण आहे कोणता संकट समस्या तुमच्यावर आलेली आहे हे सगळ दूर होईल.
कारण याने घरातली जी वाईट शक्ती आलेली असते नकारात्मकता आलेली असते तीच नष्ट होऊन जाते. अन थोड थोड शिंपडायचा आहे. फक्त संडास बाथरूम सोडून द्यायच बाकी सगळ्या रूममध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचे आहे. अवश्य हा उपाय करा ४५ दिवस कंटिन्यू हा उपाय नक्की करा. फरक नक्की जाणवेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.