Skip to content

५१ वर्षानंतर ऐन दिवाळीत या राशींवर होणार महालक्ष्मीची कृपा. वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावणार यांचे नशिब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष या दृष्टीने ऑक्टोबर मध्ये होत असलेल्या राशी परिवर्तनांपैकी महत्त्वाचा राशी बदल म्हणजे मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत होत असलेला प्रवेश. १६ ऑक्टोबर रोजी मंगळ राशी बदल करणार आहे. मंगळाचा मिथुन राशि मध्ये प्रवेश हा अनेकदा महत्त्वाचा मानला जात आहे. आणि मंडळी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहेत दिवाळी आणि ही दिवाळी काहीतरी खास घेऊन येत आहे. 

मंगळ बुध्दाच स्वामी तू असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे मिथुन राशि मध्ये स्वराष्टक योग जुळून येत आहे. हा योग देश आणि दुनियेसाठी शुभ मानला गेलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि अपघात होण्याची शक्यता असते. मात्र मंगळाचा हे संक्रमण काही राशीसाठी उत्तम संधी घेऊन येत आहे. 

जे लोक घरी बेरोजगार बसले होते त्यांना मंगळाच्या शुभ प्रभावामुळे रोजगार मिळू शकतो. काही राशींसाठी मंगळाचे संक्रमण प्रेम संबंधांमध्ये एक सुखद अनुभूती घेऊन येत आहे.

कोणत्या राशींवर मिथुन परिवर्तनाचा कसा प्रभाव पडतो ते जाणून घेऊया. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश चांगला ठरू शकेल. ऊर्जा आणि आत्मविश्वासाने ही लोकं परिपूर्ण असतील. नोकरदारांना सुखद परिणाम मिळतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतील. कौटुंबिक जीवनात ही समतोल राहील. या काळात सामाजिक क्षेत्रावर ती तुमचे वर्चस्व वाढू शकते. राजकारणाच्या क्षेत्रात काम करत असाल तर समर्थक वाढू शकतात. भावंडांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना सुद्धा मंगळाचा मिथुन प्रवेश लाभदायक करू शकतो. आगामी काळ व्यवसायिकांना आनंददायी ठरू शकतो. रखडलेल्या योजना तुम्ही पुन्हा चालू करू शकता. त्यातून तुम्हाला लाभही मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. भावंडांच्या सहकार्याचा फायदा सुद्धा होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करताय का. करत असाल तर चांगल्या संधी तुमच्या समोर येतील.कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित सुद्धा होणार आहेत.

कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश चिंतामुक्तीचा ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. भागीदारीत व्यवसाय करण्यापूर्वी आपण अनुयायी लोकांचा सल्ला मात्र घ्या. कौटुंबिक जीवनात तुम्ही तुमच्या वडिलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुम्ही त्यांच्याकडून काही चांगल शिकू या काळात थोडी सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. दिवाळी आहे म्हणून सांगते मसालेदार खाणं टाळावे.

मकर रास- मकर राशीच्या व्यक्तींना सुद्धा मंगळाचा मिथुन प्रवेश शुभ ठरणार आहे. तुमच्या क्षमता वाढू शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळू शकते. गुण विषयांमध्ये तुमची आवड वाढेल. पर्यटनाच्या योजना सुद्धा तुम्ही बनवाल. सासरच्या मंडळींशी मात्र संवाद वाढवावा. बोलताना तालतले ठेवण्याचा सल्लाही तुम्हाला दिला जातोय.

आता वळूया मीन राशि कडे.

मीन रास- मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मिथुन प्रवेश स्वप्नपूर्ती कारक ठरणार आहे. सामाजिक स्तरावर तुमची कीर्ती वाढेल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमची ओळख होऊ शकते. नोकरी व्यवसायाशी संबंधित लोक कामाशी कामाच्या ठिकाणी सक्रिय असतील. 

तुम्ही तुमची रखडलेली कामे ही पूर्ण करू शकता. तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. विवाहित लोकांच्या आयुष्यात भरपूर प्रेम आणि सन्मान वाढू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एकांत खास सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळू शकत. 

त्यात काय तर या राशींची दिवाळीमध्ये चांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात या राशींसाठी दिवाळी आनंदी आनंदाची जाणार आहे. तर अर्थात ज्या राशींचे या यादीमध्ये नाव नव्हत त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. दिवाळीमध्ये तुम्ही एक उपाय केला तर तुमची सुद्धा दिवाळी आनंदाची जाईल. 

तो उपाय म्हणजे दिवाळीच्या दिवशी तुम्ही कुमकुम अर्चन पूजा महालक्ष्मी साठी करा. नक्कीच की तुमच्या फायद्याचे ठरेल. ही पूजा करणे तुम्हाला शक्य झाले नाही. तर दिवाळीमध्ये तुम्ही महाष्टकाचा पाठ करा. किंवा श्री सूत्राचा अकरा वेळा पाठ करा. या सूत्रांचा सुद्धा तुम्हाला चांगलाच परिणाम दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *