Skip to content

५९ वर्षांनी उघडणार या ५ राशींच्या नशिबाचे दार. मागाल  ते मिळेल सर्वकाही मनासारखे होणार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ५९ वर्षांनी ५ शक्तिशाली राज योग तयार होत आहेत. या राज योगांचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु पाच राशींना यावेळी भरभरून यश मिळेल. ज्योतिष शास्त्र नुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाची संयोग करतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. २४ सप्टेंबरला तब्बल ५९ वर्षांनी एक विशेष योग तयार होत आहे. २४ सप्टेंबर रोजी शुक्राचे संक्रमण होईल आणि एक दुर्लभ राजयोग तयार होईल. 

याच दरम्यान नीच भृंगराजयोग, बुधाधित्य राजयोग, भद्र राजयोग आणि हंस नावाचे राजयोग तयार होत आहेत. नीच बंग राजयोगही दोन प्रकारांमध्ये तयार होत आहे. त्यामुळे या राज योगांचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. परंतु ५ राशींना यावेळी व्यवसाय आणि करिअरमध्ये भरभरून यश मिळेल. त्याचबरोबर ते खूप पैसे कमवू शकतात. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली वृषभ रास

वृषभ रास- या राजयोगगामुळे या राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचा स्वामी शुक्र 18 ऑक्टोबर पर्यंत नीच स्थितीत राहील. त्यामुळे या राशींचा संक्रमण कुंडली दुर्लभ राजयोग असेल. तसेच गुरु लाभस्थानी असल्याने या काळात त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. 

त्याचवेळी शनिदेव भाग्यश्री विराजमान असल्यामुळे ज्या लोकांचा व्यवसाय लोह पेट्रोलियम पदार्थांशी संबंधित आहे. अशा लोकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. यासोबतच नवपंच आणि समसप्तक योगही तयार झाल्यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. दुसरी मिथुन रास.

मिथुन रास-  या राशींच्या संक्रमण कुंडलीच्या मध्यभागी हंस नावाचा राजयोग तयार होत आहे. यावेळी या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. यासोबतच त्यांच्या जीवनसाथीच्या माध्यमातून त्यांना संपत्ती मिळू शकते. दुसरीकडे जे लोक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात निगडित आहेत. 

अशा लोकांसाठी ही वेळ भाग्यशाली ठरू शकते. या काळात या लोकांना मोठे पद मिळू शकते. तसेच त्यांची प्रतिष्ठा वाढू शकते. त्याच वेळी या राशींच्या केंद्रस्थानी तीन शुभ ग्रह आहेत. त्यामुळे या राशींच्या लोकांना नशिबाची ही साथ मिळेल. तिसरी कन्या रास.

कन्या रास- या राशीचा स्वामी बुध ग्रह यावेळी उच्च स्थितीत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते. दुसरीकडे भाग्य आणि संपत्तीचा स्वामी शुक्र ग्रह नीचभंग राजयोग तयार करत आहे. त्यामुळे या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. जे लोक माध्यम चित्रपट या क्षेत्रात निगडित आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. तसेच तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होईल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. चौथी धनु रास.

धनु रास- या राशींच्या संक्रमण कुंडलीत हंस नीचभंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे त्या राशीचे लोक या काळात व्यवसायात चांगले पैसे कमवू शकतात. तसेच यावेळी नवीन अंतिम करार केल्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. यावेळी केलेल्या व्यवसायिक प्रवास फायदेशीर ठरू शकतो. पाचवी मीन रास.

मीन रास- हा काळ या राशींच्या लोकांसाठी खूप चांगला आहे. कारण या राशींच्या संक्रमण कुंडलीत शनिदेव लाभदायक स्थानावर विराजमान आहेत. नीच भंग आणि भद्रा नावाचा राजयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतन वाढ मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायात मिळालेल्या नव्या ऑर्डर्स चा फायदा होईल. त्याचवेळी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *