Skip to content

५ आणि १० रुपयांचे हे २ सिक्के करतील आयुष्यभरासाठी मालामाल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी कोणाला चलनी नाणे किंवा चलनी नोटांचा किंवा पोस्टाच्या तिकिटांचा छंद असतो. किंवा आवड असते. हा छंद तुम्हाला मालामाल करू शकतो बर का. आपल्याकडे पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा शिक्का असेल तर आपण करोडपती होऊ शकता.

हो पण तुम्हाला मी सुचवलेले उपाय न चुकता करावे लागतील. तरच तुमच्या पैशाच्या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होतील. आणि तुम्हाला पैसा भरपूर उपलब्ध होईल. आणि तुम्हाला कधीच पैशाची कमी भासणार नाही. पैशाची अडचण कधीच तुम्हाला आयुष्यात येणार नाही.

फक्त तुम्ही पाच रुपयाचा सिक्का किंवा दहा रुपयाचा शिक्का कायमस्वरूपी जवळ ठेवा. हे दोन सिक्के ठेवल्यामुळे तुम्ही आयुष्यभर मलामाल होऊ शकता. पाच रुपयाचा आणि दहा रुपयाचा हा शिका ज्याच्या कोणाकडे असेल तो करोडपती होऊ शकतो.

पण ते सिक्के कसे असावेत. तर त्या शिक्यांवर माता वैष्णवी देवींची प्रतिमा छापलेली असावी. तुम्ही जपून ठेवलेले या नाण्यांवर वैष्णवी देवी सिंहावर बसलेली हवी आहे. त्या सुक्यावर श्री वैष्णवी देवी श्राईन बोर्ड असे लिहिलेले असावे. असे लिहिले आहे का याची खात्री करा आणि ते सिक्के तुमच्याबरोबर ठेवा.

जर तुमच्या घरात पैशाचे प्रॉब्लेम होत असतील तर तुमच्या रोजच्या जीवनात किंवा आयुष्यात हा पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा कॉइन तुम्हाला तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा अडचणी येऊ देणार नाही. श्री वैष्णवी देवी माता कायम तुमच्यावर प्रसन्न होईल.

त्याचबरोबर हा पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा कॉइन तुम्ही देवघरात जरी ठेवला तरी शुभच आहे. पण नुसता कॉइन पुजायचा नाही. तर एका वाटीमध्ये धने घेऊन त्यामध्ये हा कॉइन ठेवायचा आहे. आणि त्याची रोज पूजा करायची आहे. म्हणजेच तुम्हाला धनलाभ होईल.

जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, तर नक्कीच हा तुम्ही कॉइन ठेवा. किंवा पाच किंवा दहा रुपयाचा शिक्का तुम्ही घरामध्ये तिजोरीत सुद्धा ठेवू शकता. असे म्हणतात की या शिक्यामध्ये श्री वैष्णवी देवी वास करत असते. हा सिक्का जर तुम्ही जपून ठेवला तर त्याचा परिणाम आपल्याला चांगलाच दिसून येईल. 

तर या पाच रुपयाच्या सुक्यामुळे किंवा दहा रुपयाच्या शिक्यामुळे तुमचे नशीब पूर्णपणे बदलून जाईल. आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच भरभराट होईल. पाच रुपयाचा सिक्का हा प्रत्येकाजवळ असतोच. जर नसेल तर तुम्ही तो तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. त्याचे यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *