नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये विजयादशमी दसरा या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात पूर्ण देशभरात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमी तिथीला विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.असे म्हणतात या दिवशी या तिथीवर भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा वध केला होता. तेव्हापासून हा पर्व हा उत्सव हा धर्मावर धर्माचा विजय किंवा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
त्यामुळे या दिवशी रावण धन करण्याची प्रथा आहे. या दिवशी मोठी मूर्ती मोठी प्रतिमा तयार करून त्या प्रतिमेचे दहन या दिवशी केले जाते. या दिवशी गावची सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी परस्परांना सोन्याच्या रूपामध्ये सोने म्हणून आपट्याची पान दिली जातात. सायंकाळी गावची सीमा ओलांडून सीमेच्या पलीकडे जाऊन सगळी झाडाची पूजा केली जाते. आणि त्या झाडाची पाने आणून ते एकमेकांना वाटली जातात.
या दिवशी शस्त्रांचे पूजन करणे देखील शुभ मानले जाते.हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. काही मान्यतेनुसार या दिवशी राम वनवासातून परत आले होते असे देखील मानले जाते. त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अद्भुत सहयोग बनत आहेत. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभात या काही खास राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. यांच्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहेत. शुभांगी सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनात होणार आहे.
दसऱ्यापासून पुढे येणाऱ्या काळ यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये विजयाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. आता इथून पुढे नशीब या राशींना भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. शुभ काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. विजयादशमी पासून आपल्या जीवनामध्ये विजयाला सुरुवात होणार आहे.
मित्रांनो अश्विन शुक्लपक्ष श्रवण नक्षत्र दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी दसऱ्याच्या दिवशी अतिशय अद्भुत सहयोग बनत आहेत. या दिवशी सुकर्मा योग रवी योग हंस योग आणि शेषनामक योग बनत आहेत. हे योग एकाच वेळी निर्माण होत आहेत. त्यामुळे दसऱ्यापासून पुढे येणाऱ्या काळ या राशींच्या लोकांसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहेत. या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून हॉटेल यांचे भाग्य. आता जीवनातील वाईट परिस्थिती नकारात्मक काळ पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी.
मेष राशी- पासून मेष राशीसाठी विजयादशमीपासून जीवनामध्ये विजयाची सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये प्रगतीसाठी वेळ लागणार नाही. अनेक दिवसापासून जीवनात चालू असलेली नकारात्मक स्थिती अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. यश प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रातून आर्थिक व समाधानकारक असेल. आता मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.
कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. व्यापारातून आर्थिक व समाधानकारक असेल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक बनणार आहे. व्यवसायामध्ये जादाची गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे.कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. आनंद आणि सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर विजयादशमीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. दशमीला बनत असलेल्या शुभ संयोगाचा प्रभावाने आपल्या जीवनामध्ये राजीवकासारखे योग जमून येऊ शकतात. आपल्या जीवनाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू होणार आहे. हा काळ आपल्यासाठी वरदान समान ठरू शकतो. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. मानसिक तंत्र आता पूर्णपणे दूर होणार आहे.
मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी या काळामध्ये घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराला गती देण्याचे स्वप्न आपले सरकार होणार आहे. व्यवसायामध्ये अनेक योजना राबवून ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होईल. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. विजयादशमी पासून आपल्या जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे.
कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडू शकते. अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येऊ शकतो. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार असून मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक व समाधानकारक असेल.
व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम जीवनाविषयी सुद्धा हा काळ अनुकूल ठरू शकतो. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनणार आहे.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. विजयादशमी पासून आपल्या जीवनातील विजयाला सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये आनंदाने प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येतील.या काळामध्ये आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहणार आहे. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरीसाठी अनेक दिवसापासून करत असलेले आपले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत.
सरकारी कामांमध्ये देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. सरकारी कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार असून नोकरीमध्ये मोठे यश आपल्याला लाभणार आहे. पदोन्नतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. अधिकाऱ्यांची कृपा आपल्याबरोबर असणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण आपल्या जीवनात येणार आहे. कौटुंबिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भारी येणार आहे. विजयादशमीपासून पुढे जीवनामध्ये विजयाला सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये चांगली मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रेम प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आता व्यवसायाला नवी चालणा प्राप्त होईल.
आता जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. या काळात आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर विजयादशमीचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. विजयादशमी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता नशिबाला कलाटणी घेण्यासाठी वेळ लागणार नाही. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.व्यवसायाला गती देणारे आपले प्रयत्न सफल ठेवू शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे.
कौटुंबिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी या काळात घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.व्यापाराचा विस्तार घडवून आणण्याचे आपले स्वप्न साकार करू शकते. धनु राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आता आनंदाची बाहार येणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. विजयादशमीपासून पुढे जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. शत्रूला नमते घेण्यास भाग पडणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारातून प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. विदेशामध्ये जाऊन जर एखादा व्यवसाय आपल्याला करायचा असेल किंवा नोकरी करायची असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या संधी आपल्याला प्राप्त होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.