Skip to content

८० वर्षात पहिल्यांदा अद्भुत संयोग १३ जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ५ राशींचे भाग्य चमकणार ११ वर्ष जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. तर १३ जुलै रोजी येणारी पोर्णिमा ही अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. आषाढ महिन्यातील शुक्लपक्ष ला येणाऱ्या या पोर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. हा दिवस गुरूला समर्पित असून गुरूंची पूजा केली जाते. 

गुरूला सर्वोच्च स्थान प्राप्त असते. हिंदू धर्मात पोर्णिमेला अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. या पोर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात. आषाढ शुक्लपक्ष पूर्वश नक्षत्र दिनांक १३ जुलै शुक्रवारी १० वाजून ४५ मिनिटांनी पोर्णिमेला सुरुवात होणार असून दुसऱ्या दिवशी ८ वाजून ७ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी गुरू कुंभ राशीत राहणार आहे. 

या संयोगाचा  सकारात्मक परिणाम या ५ राशींवर पडणार असून या राशींचे भाग्य चमकणार आहे. गुरूंची विशेष कृपा आपल्या राशीवर चमकणार असून आपल्या जीवनातील दुःखांचा अंधकार समाप्त होणार आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने आपले जीवन प्रकाशमान होणार आहे. गुरूचे पाठबळ आपल्या राशीला लागणार असल्यामुळे आता प्रगतीला वेळ लागणार नाही. 

पौर्णिमेच्या पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय सुंदर कार्ड ठरणार आहे. गुरु च्या कृपेने आपल्या सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार हे आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक स्थिती गुरु च्या कृपेने बदलणार असून यशाचे नवीन कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आलेली आहे.

मेष राशी- मेष राशी वर पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार असून गुरुची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार आहे. कामात वारंवार येणारे अपयश आता दूर होणार असून आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे नवीन सुरुवात केलेले व्यवसाय प्रगतीपथावर राहतील. सर्व अडचणी आता संपणार आहे.

मिथुन राशी- पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ मिथुन राशि साठी अत्यंत विशेष लाभदायक ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर वर बरसणार असून आपल्याला विशेष कृपा लाभणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत पडणार आहे कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. 

आपल्या धन-संपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे धनसंपत्ती पहिल्यापेक्षा जास्त वाढणार आहे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे गुरुपौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने सकारात्मक ठरणार आहे. करिअर मधून प्रगतीचे नवीन संधी प्राप्त होतील. आपली आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली पैशाची तंगी आता दूर होणार आहे कधी विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

तूळ राशी- तुळ राशी वर गुरूंची विशेष कृपा बसणार असून पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात उद्योगाविषयी केलेला प्रवास लाभदायक ठरणार आहे. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल आपण बनवलेल्या योजना लाभदायक ठरणार आहे. परिवारासाठी पाहिलेले स्वप्न या काळामध्ये पूर्ण करून दाखवू शकतात आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे.

कुंभ राशी- पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम कुंभ राशी वर पडणार असून गुरूंचे पाठबळ लाभणार आहे. आपल्या जीवनात अनेक आश्चर्यजनक घडामोडी घडून येऊ शकतात उद्योग व्यवसायामध्ये केलेले बदल आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. ज्या कामांसाठी प्रयत्न करणार आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *