Skip to content

८० वर्षानंतर आज हा संयोग अक्षयतृतीया अचानक चमकुन उठेल या ६ राशिंचे नशीब मिळेल मोठी खुशखबर…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. लोक मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात. आणि लोक मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहतात. 

वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मृत म्हणून अक्षय तृतीयाला महत्व प्राप्त आहे अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धी योगा समान मानले. कारण या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नसते. 

घर जमीन सोने चांदी किंवा वाहन खरेदीसाठी सुद्धा हा दिवस उत्तम मानला जातो. असे म्हणतात की अक्षय तृतेयला खरेदी केलेली वस्तू आयुष्यभर व्यक्तीच्या जवळ राहते. या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून गंगास्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. 

आणि सुख सौभाग्याची प्राप्त होते यावेळी येणारे अक्षय तृतीया अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी या अक्षय तृतीयेला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. मित्रांनो आज वैशाख शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक ३ मे रोजी मंगळवार असून अक्षय तृतीया आहे. 

अक्षय तृतीयाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकण्याचे संकेत आहेत. आता यांचे जीवनातील दुःख दारिद्रय दूर होणार असून सुख सौभाग्याची प्राप्ती होणार आहे. या दिवसाच्या शुभ प्रभावाने या सहा राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. 

आता प्रगतीला वेळ लागणार नाही तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर अक्षय तृतीयाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनात चालू असणारा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सुखशांती मध्ये वाढ होणार आहे नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. घर परिवारात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. 

वृषभ राशि- वृषभ राशिच्या जीवनात सुख समाधानामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनात आनंदात वाढ होईल. महत्त्वपूर्ण कामे जमून येणार आहेत महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होणार आहेत. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. नवीन कामे यश दायक ठरणार आहेत. 

नवीन कामांना यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. जीवनात सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. 

कर्क राशी- कर्क राशिच्या जीवनात आनंद आणि सुखाची बहार येणार आहे. अक्षय तृतीयेपासून काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. संसारीक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कार्यक्षेत्रात चांगली घटना घडून येईल. कार्य क्षेत्राला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. 

आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. धन धान्यात वाढ होणार आहे भगवान विष्णूची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. उद्योग व्यापारात लाभ प्राप्त होईल. कमाईचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. 

कन्या राशी- कन्या राशीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. तसेच अक्षय तृतीयेपासून पुढे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. अक्षय तृतीयाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. 

आता इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडवून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या दूर होतील. 

तूळ राशी- तूळ राशीवर अक्षय तृतीयाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.

मकर राशी- मकर राशीच्या जीवनात अक्षय तृतीयाचा शुभ प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ  अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. संसारीक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. 

प्रेम जीवनात आपुलकी निर्माण होणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. व्यापारातून आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *