Skip to content

९ ऑक्टोंबर २०२२ कर्जांनी बेजार झालात? कोजागिरीला करा हा उपाय. लाखोंचे कर्ज फेडा.

नमस्कार मित्रांनो.

९ ऑक्टोंबर ला अर्थात रविवारी आहे कोजागिरी पौर्णिमा आणि ही पौर्णिमा महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उत्तम असते. कोजागिरी पौर्णिमा ही इतर पौर्णिमा पेक्षा नक्कीच वेगळी असते. या पौर्णिमेला तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. 

त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला असे सुद्धा काही उपाय केले जातात ज्यामुळे आपल्या वरचे कर्ज कमी होऊ शकत. अर्थात तुम्ही कर्जाने बेजार झाला असाल कितीही प्रयत्न केले तरी कर्ज वाढतच जात असेल तर कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय करू शकता.

श्रद्धा आणि भक्तीने हे उपाय करून बघा नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी व्यक्त होतो. आणि त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेला काही खास उपाय केले जातात. त्यातलाच पहिला उपाय म्हणजे, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही लक्ष्मीपूजन नक्की करा. 

मंडळी लक्षात घ्या कोजागिरी पौर्णिमेला अस म्हणतात की माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन कोजागृती कोजागृती असे विचारते. याचा अर्थ कोण जागे आहे. असा प्रश्न ती विचारते. नुसताच जागा आहे अस नाही. तर कोणी ईश्वर नामस्मरणामध्ये मग नाही असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. 

त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जर तुम्ही जागून लक्ष्मीपूजन केल आणि त्या नंतर तुम्ही लक्ष्मीच्या नावाचा जप केलास केव्हा तुमच्या इष्ट देवतेच्या नावाचा जप करत बसला तर नक्कीच महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपण ऋणातून मुक्त होतो. कर्जाच्या बोजातून आपली सुटका होते. 

त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा. आणि श्री सप्त, कनकधारा सोस्त्र, विष्णुसहस्त्रनाम यापैकी कुठल्याही स्तोत्राचा जप नक्की करा. हे सोस्त्र जर तुम्हाला म्हणता येत नसतील. तर ते कमीत कमी तुम्ही ऐका. त्याच सोबत श्रीकृष्णाच्या मधुराष्टकाचा पाठ सुद्धा करा. या सगळ्या गोष्टींमुळे कर्जातून आपली लवकरच सुटका होते.

कोजागिरी पौर्णिमा खास असते. आणि त्या दिवशी फक्त जणांनी लक्ष्मीपूजन केल्यानंतर असे स्वस्त आपण म्हटले किंवा मन लावून ऐकले तर नक्कीच आपल्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्या समाप्त होतील. अस मानल जात की समुद्रमंथनातून तयार झालेल्या पांढरे शंक माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत.

म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये पाच पांढरे शंख लाल कपड्यात बांधून ठेवा. आणि पूजेनंतर हे शंख आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. माता लक्ष्मीला पान सुद्धा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या दिवशी अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला पान अर्पण करा.

 स्वतःही ते सेवन करा. शास्त्रामध्ये पान हे समृद्धीचे प्रतीक मानले गेलेला आहे. माता लक्ष्मीला सुपारी अर्पण करा. आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा. मान्यतेनुसार तुळशीला लक्ष्मीचे रूप मानल जात. आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करणे सुद्धा शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते. 

त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होते. तुळशीच्या शेजारी तुपाचा दिवा ही नक्की लावा. आणि मग सुद्धा अर्पण करा. दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान करा. असे केल्याने सुद्धा पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते असे म्हणतात.

आता कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला जे लक्ष्मीपूजन करायच आहे. त्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावा. गुलाबाची माळ माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा. त्याचबरोबर पांढरी बर्फी, अत्तर सुद्धा अर्पण करा. आणि पूजेमध्ये मी मगाशी म्हटल तस कनकधारा सोस्त्र किंवा महालक्ष्मी अष्टक सुद्धा नक्की म्हणा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *