Skip to content

९ डिसेंबर मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार इथे काढा एक स्वस्तिक घरात सुख समृद्धी पैसा येईल..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. हा महिना ५ डिसेंबर पासून सुरू झालेला आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार ९ डिसेंबरला येत आहे. 

मार्गशीर्ष महिना महालक्ष्मीचा महिना मानला जातो. खासकरून विवाहित महिला या महिन्यांमध्ये खास करून गुरुवारी उपवास करतात. व्रत करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. 

खास करून मुलांच्या प्रगतीसाठी सौभाग्यासाठी आपल्या पतीसाठी हे व्रत ही पूजा केली जाते. तर याच पहिल्या गुरुवारी तुम्हाला या ठिकाणी फक्त स्वस्तिक काढायचा आहे. आता हे स्वस्तिक कुठे काढायच. 

तर मित्रांनो ९ डिसेंबर महिन्याचा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही देवघरात बसायचं आहे. देवघरात बसल्यानंतर विवाहित महिलांचे व्रत असतील ते पूजा मांडत असतील. 

कथा वाचन करत असतील. तर त्यांनी त्या पूजेचा खाली म्हणजे पूजा मांडताना पाठ ठेवला जातो. आणि त्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो. तर त्या चौरंगाच्या किंवा त्या पाठाचा खाली तुम्हाला लाल कुंकूने स्वस्तिक काढायचे आहे. एका वाटीत थोडसं कुंकू घ्यायच. 

त्यानंतर एक-दोन थेंब पाण्याचे टाजायचं आणि त्याला व्यवस्थित मिश्रण करायच. आपल्या बोटांच्या सहाय्याने छोटासा लाल कुंकूने स्वस्तिक तुम्हाला तिथे काढायचा आहे. आपल्या पूजेच्या खाली पाठच्या खाली करायचे आहे. 

आणि जर तुमची पूजा नसेल तुमच व्रत नसेल. आणि जर तुम्ही पूजा मांडत नसाल. तर तुमच्या देव घरातच एका साईडला तुम्हाला छोटीशी लाल कुंकुने स्वस्तिक काढायचा आहे. आणि त्या स्वस्तिक वर तुम्हाला देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा देवी लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. 

आणि त्यानंतर त्या मूर्तीचे त्या स्वस्तिकाचे तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजन करायचे आहे. अस फक्त तुम्हाला या पहिल्या गुरुवारी करायचा आहे. नंतर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही व्यवस्थित पुसले कपड्याने तरी चालेल. 

फक्त गुरूवारच्या दिवशी स्वस्तिक काढून एक तर पूजा मांडा. आणि पूजा नसेल तर देवघरात छोटेसे स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्ती ठेवून तुम्ही पूजा करा. नक्की माता प्रसन्न होईल. आणि तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी आणेल. 

तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेयर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *