Skip to content

कासवाची अंगठी परिधान करताय सावधान.! या ४ राशींच्या लोकांनी ही अंगठी घालू नये. आयुष्य होईल बरबाद.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी केल्या काही वर्षापासून कासवाची अंगठी परिधान करण्याचे प्रमाण अनेक पटीने वाढले आहे अस पाहायला मिळते. कासवाची अंगठी परिधान केल्यास धनवृद्धीचे योग निर्माण होतात असे म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात शांती सौभाग्य आणि जीवनात समृद्धी येत असते.

परंतु अशा काही राशी आहेत ज्यांनी कासवाची अंगठी घालू नये. अन्यथा त्यांचे नशीब दुर्दैवात बदलण्यास फारसा वेळ लागणार नाही म्हणून ती घालण्यापूर्वी एकदा तरी ज्योतिषांचा सल्ला घ्या. ही अंगठी घातल्याने कोणते फायदे होतात. आणि कोणत्या राशीने ही कासवाची अंगठी घालू नये. हे आपण जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आत्मविश्वास ही वाढतो. आणि नकारात्मकता जीवनातून निघून जाते. अशी मान्यता आहे की कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्य ही जागे आणि तो आयुष्यात खूप प्रगती करतो. संपत्तीचे मार्ग उघडतात आणि सर्व दोषही दूर होतात.

अनेक शास्त्र मध्ये कासवाची अंगठी धारण केल्याचे फायदे सांगितले गेलेले आहेत. मात्र अनेक जण फॅशन म्हणूनही ही कासवाची अंगठी धारण करतात. अनेकांना त्याची योग्य माहिती नसते. आणि त्यामुळे ती परिधान केल्याचा शुभ फळ किंवा सकारात्मक प्रभाव मिळतोच असंश नाही. कासवाची अंगठी योग्य रितीने धारण केल्यास त्याचा योग्य परिणाम मिळतोच.

जरी ही कासवाची अंगठी घालणं शुभ असल. तरी मेष वृश्चिक मीन आणि कन्या या चार राशीच्या लोकांनी ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय ही अंगठी घालू नये अन्यथा याचे दुष्परिणाम तुम्हाला जाणवू शकतात. या ४ राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी परिधान केल्याने करिअर कठीण होऊ शकत. आणि व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकत.

त्यामुळे कुटुंबात आर्थिक वाद निर्माण होऊन कुटुंबात भांडण आणि क्लेश होण्याची परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता असते. कुटुंबाचा आनंद शांती आणि समृद्धीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या राशीचे लोक अंगठी घालण्या ऐवजी त्यांच्या घरात कासव ठेवू शकतात.

त्याचा त्यांच्या कुटुंबावर सकारात्मक परिणाम नक्की होईल.
तर मेष, वृश्चिक, मीन आणि कन्या या ४ राशीच्या लोकांना कासवाची अंगठी जर परिधान करायची असेल तर त्यांनी नक्की ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. तर मंडळी तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाच्याही हातात ही अंगठी दिसली तर त्यांनाही नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *