Skip to content

घराच्या या दिशेला लावा कुबेराचे आवडते झाड होईल धनलाभ..! चमकून उठेल तुमचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला अनेक ज्ञान प्राप्त होते.म्हणजेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष होण्यामागचे तसेच वास्तुदोष निवारणासाठी कोणते उपाय करावे. जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आपल्याला अशाप्रकारे माहिती मिळते तसेच आपण आपल्या वास्तूची रचना तसेच आपल्या घरामध्ये वस्तू ठेवत असतो.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुबेराच्या झाडाबद्दल सांगणार आहे. म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही कुबेराचे हे आवडते झाड या दिशेला लावले तर यामुळे तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. कुबेराचे नेमके आवडते झाड कोणत्या आहे आणि कोणत्या दिशेला लावल्याने आपल्याला धनलाभ होईल. चला तर मग जाणून घेऊया.

मनी प्लांट्स, तुळशीचे रोप,शमीचे रोप अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने आणि त्यांची योग्य काळजी घेतल्याने घरात सुख समृद्धी येथे आणि देवी लक्ष्मी आशीर्वाद प्राप्त होतो. मित्रांनो कुबेर देवाची आवडती वनस्पती क्रॅशूला घराचे योग्य दिशेला लावल्यास याचे चमत्कारित फायदे दिसून येतात. वास्तुतज्ञांच्या मते क्रॅशूला वनस्पती मनी प्लांटपेक्षा अधिक चमत्कारिक आहे.

त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते. या रोपाची विशेष गोष्ट म्हणजे हे रोप लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास जागेची गरज भासणार नाही. कुबेर देवांना ही वनस्पती अतिशय प्रिय आहे. म्हणूनच ही वनस्पती घरात लावल्याने कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती बळकट होते. पण त्यासाठी ती योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो तुम्ही आर्थिक दृष्ट्या अडचणीत असाल तर घरामध्ये घराच्या उत्तर दिशेला हे झाड लावल्यास विशेष फायदा होईल. तसेच त्याची पाने नेहमी स्वच्छ ठेवावी. तर तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती हवी असेल तर घराचे नैऋत्य दिशेला हे रोप लावा. याशिवाय हे झाड ऑफिसच्या डेस्कवरही ठेवता येतो यामुळे व्यक्तीच्या पदोन्नतीची शक्यता बळकट होते.

तसेच व्यवसायिकांनी ही वनस्पती कॅश काऊंटरच्या वर ठेवल्यास शुभ फळ मिळते. देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि व्यवसायात भरपूर नफा मिळेल. घरामध्ये सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये हे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हणतात की या वनस्पतीला जितका जास्त सूर्यप्रकाश मिळेल.

ही वनस्पती अधिक परिणाम देते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी राहते. मित्रांनो तर वरीलपैकी कोणतीही समस्या तुमच्या जीवनामध्ये असेल तसेच तुम्हाला आर्थिक लाभ हवा असेल तर कुबेरांचे हे आवडते झाड तुम्ही अवश्य तुमच्या घरामध्ये या दिशेला लावावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *