Skip to content

पिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू कधीच कसलीही कमी भासणार नाही, पैसा इतका येईल की सर्व लोक बघतच राहतील..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येक व्यक्ती हा दिवसभर काम करत असतो त्याच्या काम करण्याचे एकमेव कारण असते ते म्हणजे स्वतःकडे भरपूर पैसा येणे. आजकाल प्रत्येक गोष्ट ही पैशावरच मिळत असते. यासाठी प्रत्येक जण भरपूर पैसा कमवत असतो. 

परंतु आपल्या घरामध्ये आपण कितीही काम केले तरी काही पैसा येत नाही. आपण यामुळे खूपच हैराण झालेलो असतो. लगातार खूप मेहनत करूनही आपल्याला आपल्या भविष्यासाठी हवेत इतके पैसे वाचवता येत नाही.

परंतु काही असे देखील उपाय सांगितले गेले आहे ज्यांना तुम्ही अगदी मनोभावाने केले तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्ती होईल. लाख मेहनत करूनही तुम्हाला जर यश मिळत नसेल जर सफलता तुमच्याकडे येत नसेल.

खूप मेहनत करूनही एकही रुपया शिल्लक राहत नसेल तर अशावेळी काही घरगुती उपाय करायला हवे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख, शांती, पैसा, धनदौलत सर्व काही येत राहिल. च ला तर मग जा णून घेऊया को णते आहेत हे उपा य.

हा उपाय खूपच सोपा असा असणार आहे यासाठी प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर माता लक्ष्मी चे नाव घेऊन एका माळीने जप करायचा आहे.

असे जर तुम्ही करत राहिलात तर हळूहळू आर्थिक समस्या नाहीशा होत जातील. तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या ह्या निघून जातील. धनदौलत भरपूर येत राहील. हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा.

ज्या डब्यामध्ये आपण आपल्या रोजच्या पोळ्या करत असतो त्याचे पीठ ठेवत असतो त्या डब्यामध्ये एखादी अशी चमत्कारिक वस्तू टाकल्यास तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर पिठाच्या डब्यामध्ये पाच तुळशीचे पाने टाकायचे आहे व त्याबरोबर दोन केसराचे दाने टाकायचे आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला केवळ शनिवारच्या दिवशी करायचा आहे. आणखी म्हणजे तुम्हाला गहू दळण्या अगोदर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की गहू हे शनिवारच्या दिवशी दळून आणावेत.

हे असे काही उपाय आहेत जे तुम्ही अगदी मनोभावाने तसेच योग्य त्या प्रकारे केले तर तुम्हाला तुमच्या घरांमध्ये बदल झालेला नक्की जाणवेल. हा लेख जर आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. 

टीप : वर दि-लेली माहिती सा-माजिक आणि धा-र्मिक मान्य-तेच्या आ-धारावर दिलेली आ-हे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *