Skip to content

प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज पौर्णिमेच्या रात्री १०० वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या ५ राशी

  • by

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज पौष पौर्णिमेची रात्र शंभर वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या पाच राशी. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. पौष महिन्यात येणारी शाकंभरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. 

हा दिवस माता शाकंभरीचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे विशेष लाभकारी ठरते. पाऊस महिन्यातील शुक्र पक्ष पौष पौर्णिमेला माता शाकंबरीची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मान्यता आहे की या दिवशी मनुष्याने मातेची पूजा केल्याने मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. 

मातेला पालेभाज्या आणि वनस्पतीची देवी मानले जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने मनुष्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती होते.

पौष पोर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने गंगा स्नानाचे पुण्यप्राप्ती होते. या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी केलेले दान शीघ्र फलदायी ठरते. व शुक्लपक्ष नक्षत्र म दिनांक १६ जानेवारी रोजी उत्तर रात्री ३ वाजून १९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १७ जानेवारी रोजी रात्री ५ वाजून १९ मिनिटांनी पोर्णिमा समाप्त होणार आहे. 

पौष्टिक पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभदायी ठरणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याची दिवस आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील संघर्ष यात्रा समाप्त होणार असून यशदायक कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. 

मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःखाने यातनापासून आपली सुटका होणार आहे. जीवनात सुख समृद्धी  आणि आनंदाची बहार येणार आहे. या काळात स्वर्गीय सुखाची अनुभूती आपल्याला होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ  प्राप्त होणार आहेत,  ते पाहूया.

मेष राशी- मेष राशी वर ग्रह नक्षत्राची विशेष अनुकूलता बरसणार आहे. पौष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात यशदायक घडामोडी घडून आणणार आहे. संसारी सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. धनलाभाचे  मार्ग जुळून येतील.  किंवा धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. 

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल. आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीत मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे.

मिथुन राशि- पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेउन येणार आहे. कुटुंबाचे पूर्ण पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. भोगविलासतिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. व्यापारात आपल्याला लाभ होणार आहे. 

शेतीमध्ये भरपूर लाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे.  ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. शत्रूवर यश प्राप्त होणार आहे. 

कन्या राशी- कन्या राशीवर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. आर्थिक समस्या आता समाप्त होणार  आहेत. आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात. या काळात केलेले प्रवास लाभाचे ठरतील. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एखादा छोटासा लघुउद्योग सुरू करू शकता. 

अथवा एखादे छोटेसे छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. मागील काळात आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. मानसिक ताण-तणावापासून मुक्त होणार आहात. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

 मनाला आनंदित करणारे अनेक घडामोडी घडून येतील सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. वैवाहिक जीवनात स्वर्गीय सुखाची अनुभूती होईल. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी विशेषांक ठेवण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आपल्या व्यसनापासून दूर राहणे हिताचे ठरेल. 

तुळ राशी- तुळराशी वर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. जीवनातील गरिबीची दिवस आता समाप्त होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. 

सुख समाधान आणि त्यामध्ये वाढ होणार आहे. समाजात आपल्याला मानसन्मान प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. तरी यामध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढण्याचे संकेत आहेत. 

कुंभ राशी- कुंभ राशी वर पौष पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. पूर्वीपासून पुढचा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. म्हणून या काळात जेवढी जास्त मेहनत घ्याल.

तेवढे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात चालना प्राप्त होणार आहे. धन संपत्तीमध्ये वाढ दिसून येईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *