Skip to content

भयंकर राग येणाऱ्या ५ राशी कोणत्या? बघा तुमची रास आहे की नाही यात.

नमस्कार मित्रांनो..

या पाच राशीची लोक असतात जमदग्नीचे अवतार रागावर नियंत्रण मिळवणे ही सर्वात मोठी कला आहे. तेही विशेष का आजच्या घडीला. जेव्हा सर्वांचा रागावरचा ताबा सुटतो ज्याला आपणच म्हणण खर करण्याची घाई लागलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग भांडण चिडचिड करण ही नित्याची बाब बनत चाललीये. भयंकर राग येणाऱ्या लोकांना जमदग्नी ऋषींची उपमा दिली जाते.

अशातच बारा राशींपैकी पाच राशी अशा आहेत. रागाच्या बाबतीत अगदी जमदाग्नीचा अवतार धारण करतात. त्यालाच आपण शीघ्रकोपी असेही म्हणतो. या लोकांना मानवी बॉम्ब म्हटल तरी वागवत ठरणार नाही. त्यामुळे या ५ राशींच्या लोकांपासून जरा सावधच रहा. त्या राशी कोणत्या चला जाणून घेऊयात.

१) वृषभ रास- वृषभ राशीचे लोगो कोणाचेही ऐकून घेत नाहीत आणि आपणच वादाला तोंड फोडतात. राग आणि चिडचिड करून झाली की आपणच शांत होतात. त्यांच्या पण रागाची परिस्थिती हाताने त्यांच्या आणि इतरांच्या हाताबाहेरच असत. म्हणून त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी आपण होऊन माघार घेण. हे शहाणपणाचे ठरते.

२) सिंह रास- राशीच्या नावातच गुरगुरण्याचा स्वभाव आहे. रागाच्या भरात ते समोरच्याला फाडून खातील आपले शब्द मागे घेणे हे तर त्यांना माहीतच नाही. चूक त्यांच्या असली तरी ते स्वतःच खर करतात. रागाच्या भरात वाटेल ते बोलतात. आपल्यापेक्षा वयाने आणि मुद्द्याने कमी असलेल्या लोकांनावर अधिकार गाजवतात. ज्यामुळे त्यांची पोटातली गोष्ट नकळतपणे ओठावर येते.

३) वृश्चिक रास- या राशीची लोक रागावतात खूप पण राग व्यक्त करत नाहीत. आणि विसरत ही नाहीत. तो राग आपल्या मनात दीर्घकाळ ठेवतात. वेळप्रसंगी समोरचा वचपा काढायला मागे पुढे बघत नाहीत. त्यांना जे हव तेच ते प्राप्त करतात. काही चुकीचे झाल तर यांचा राग पाताळ एक करतो. वरची वर राग व्यक्त करत नसले तरी पण जेव्हा ते राग व्यक्त करतात तेव्हा समोरच्याची दडगत राहत नाही. रागाच्या भरात आपल्या प्रिय व्यक्तीचा ते पान उतारा करायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत.

४) धनु रास- ही अग्नितत्त्वाची रास आहे. रागाच्या भरात ते स्वतः सकट दुसऱ्याचा ही नाश करतात. पण त्यांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे. शांत झाल्यावर त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते आणि आपली चूक ते मान्य देखील करतात. म्हणून त्यांच्या संपर्कात जाताना रागाच्या क्षणी वादविवाद टाळा. शांत झाल्यावर नीट समजून काढा.

५) मकर रास- या राशीचे लोक रागात सर्व काही गमवून बसतात. दुसऱ्यावर रागावण्याचा त्रास त्यांना स्वतःला जास्त होतो. ही लोकं काम अतिशय जबाबदारीने करतात. परंतु रागामुळे त्यांच्या नकारात्मक भावना जास्त असते. की नकारात्मक ऊर्जा काम करण्यात खर्च झाली तर त्याच नकारात्मक परिणाम होतो आणि या राशींच्या लोकांना बोलून समजावून सांगितले असता ते लवकर शांत होतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *