Skip to content

मुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात मुंग्यांना खूप महत्त्व दिले गेले आहे. अन्य साधारण कीटक खूपच लवकर मृत्यूला प्राप्त होतात. पण मुंग्या या ३० वर्षा जिवंत राहू शकतात. मुंग्यामध्ये खूप अद्भुत शक्ती असते. मुंग्या या आपल्या आजूबाजू असलेल्या ऊर्जेची जाणीव करू शकतात. कोणत्याही जागेवर जाण्याच्या आधी त्या मुंग्या त्या जागेची ऊर्जा जाणून घेतात. मुंग्या या नेहमी एकजुटीने काम करतात.

आणि ही गोष्ट मनुष्याने त्यांच्यापासून शिकली पाहिजे. ह्या मुंग्यांमध्ये एवढी शक्ती असते की त्या मोठमोठ्या डोंगरांना सुद्धा पोखरू शकतात. त्यामुळे मुंग्यांना कोणी अन्यसाधारण जीव समजता कामा नये. तुमच्या घरात मुंग्या येत असतील तर ते तुम्हाला अशुभ आणि शुभ संकेत देतात. याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. चला तर मग जाणून घेऊयात की घरात मुंग्या येत असतील तर त्या कोणता संकेत आपल्याला देतात.

शास्त्रामध्ये मुंग्यांना खूप महत्त्व आहे. कारण एकीकडे मुंग्यांचा संबंध श्रीविष्णुंजी सोबत आहे आणि दुसरीकडे काळा मुंग्यांचा संबंध शनि देवांशी आहे. शनि देवांना मुंग्या खूप प्रिय आहेत. मुंग्या ज्यावेळी घरात प्रवेश करतात. तेव्हा त्या आपल्याला आपल्या भविष्याबद्दल सावधान करतात पण मुंग्या ज्यावेळी आपल्याला दिसतात तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मुंग्या भविष्यात येणाऱ्या विपत्तीला आधीच जाणून घेतात.

परमेश्वरांनी त्यांना असंच बनवलेला आहे. लाल आणि काळया मुंग्या घरात सतत येणे हे वेगवेगळे संकेत देतात. मुंग्या हे घरामध्ये फिरत असणे हे एक अवलोकिक घटना आहे. या घटनेला सामान्य समजू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपण कधीही मुंग्यांना हानी पोहोचू नका. काही लोक मुंग्यांना पायाने तुडवतात असे करणे हे खूप अशुभ गोष्ट आहे.

कारण मुंग्यांना हानी पोहोचवून आपण आपल्याच भागाला आपणच नष्ट करतो. म्हणून मुंग्या घरात येतात तेव्हा आपल्याला विशेष संकेत देतात. काळया मुंग्या घरात येणे हे खूप शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात सतत काळया मुंग्या येत असतील तर तुमच्या परिवारासाठी हे हिताची गोष्ट आहे. मुंग्या घरात येणे हे तुमच्या परिवारासाठी शुभ आहे.

तुमच्या परिवारामध्ये अशी लोक राहत आहेत जे खूप दयाळ आहेत काळया मुंग्या घरात येणे असे सांगते की तुमच्या घरात सुख आणि ऐश्वर्या येणार आहे. तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. जर तांदळाच्या डब्यातून किंवा डब्यातून काळया बाहेर येत असताना दिसत असेल तर हा शुभ संकेत आहे.

तुमच्या घरात श्री विष्णू वास करत आहेत. जर काळया मुंग्या तुमच्या घरात गोल वर्तुळ करून फिरत आहेत. तुम्हाला तसं दिसत असेल तर समजून जायचं आहे की तुमच्या घरात देवी लक्ष्मीची आगमन झाले आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो.

जर तुमच्या घरात सोन्याच्या वस्तूच्या बाजूला काळया मुंग्या आढळून येत असतील तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे. घरामध्ये मुंग्या भिंतीवरच्या दिशेने जात असताना दिसतील तर तुम्ही विकास आणि प्रगती कराल. आणि जर याच मुंग्या तुम्हाला खालच्या दिशेने येताना दिसत असतील तर तुम्हाला नुकसान होईल. तुमच्यावर आर्थिक संकटे येऊ शकतात.

जर काळया मुंग्या उत्तर दिशेने येत असताना दिसतील तर हा शुभ संकेत आहे. याने तुमच्या धनामध्ये वाढ होते. जर ह्या मुंग्या दक्षिणेकडे जात असताना दिसतील तर हा अशुभ संकेत आहे. जर पूर्वेकडून मुंग्या येत असताना दिसत असेल तर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टींमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. जर पश्चिम दिशेकडून मुंग्या येत असल्याचे दिसत असेल तर तुम्हाला प्रवासाचा योग आहे.

शास्त्रामध्ये लाल मुंग्यांना शुभ मानले जात नाही. या मुंग्या शुभ संकेत देतात जर तुमच्या घरातून लाल मुंग्या येत असतील तर तुमच्यावर आर्थिक संकटे येऊ शकतात. तुमचे धन अवकाळी खर्च होईल जर खूप साऱ्या लाल मुंग्या जमिनीवर चालत असताना दिसतील तर तुमच्या घरात वादविवाद होऊ शकतात. भांडण क्लेश होऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *