Skip to content

यंदा महाशिवरात्रीला जुळून आलेत ७ दुर्मिळ योग. आता या राशींचे नशीब वाऱ्याच्या वेगाने धावणार.

नमस्कार मित्रांनो.

१८ फेब्रुवारी२०२३ ला आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या या महाशिवरात्रीला ७ दुर्मिळ योग जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवशी केली जाणारी उपासना खास असणारे मग कोणत्या आहेत ते सात दुर्मिळ योग आणि या योगांचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होणारे चला जाणून घेऊया.

मित्रांनो यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये महाशिवरात्र १८फेब्रुवारीला साजरी करण्यात येईल आणि यंदाच्या वर्षी माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी २०२३ ला रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी सुरू होईल आणि मागवद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी २०२३ ला संध्याकाळी ४ वाजून १९मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी अनेक प्रकारचे दुर्मिळ आणि अद्भुत योग जुळून आले आहेत.

सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळाला निशिथ काल म्हणतात. या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्य फलदायी असते अस मानल जात. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणारे या निषेधकालात प्रदोष शिवरात्री व्रत कराव.

या काळात शिवतत्व पृथ्वीवर अवतरी होत असल्याने निशिथ काल काल सर्वात प्रभावी मानला जातो. यंदाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे १८ फेब्रुवारीला उत्तर रात्री १२ वाजून २७ मिनिटांपासून ते उत्तर रात्री १ वाजून १७ मिनिटांपर्यंत हा निशिथ कालअसणारे. महाशिवरात्रीला शनी प्रदोष अस सुद्धा अत्यंत शुभ मानले गेले महाशिवरात्रीच्या दिवशी शनी प्रदूषणामुळे भगवान शिवशंकर मनोकामना लवकर पूर्ण करतात.

त्याचबरोबर शनि दोष दूर करण्यासाठी सुद्धा हे व्रत खूपच चांगलं मानलं जातात. ज्या लोकांना साडेसाती आहे किंवा ज्या लोकांना शनीची धिया आहे त्यांनी महाशिवरात्रीच्या शनिप्रदोष व्रत नक्की करा त्यामुळे शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून त्यांना दिलासा मिळेल सध्या मकर कुंभ मीन या राशीत साडेसाती चालू आहेत त्यांच्यासाठी हे व्रत करणे लाभदायी ठरेल.

वृश्चिक आणि कर्क राशीसाठी शनीची धीय्या चालू आहे त्यांनी सुद्धा या हे व्रत केले तरी चालेल महाशिवरात्रीला १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४२पासून ते १९ फेब्रुवारी च्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थसिद्धी योगही जुळून येईल या योगामध्ये महादेवांचे व्रत करावे याव्रताने अपार यश प्राप्त होत. त्याचबरोबर सर्वार्थसिद्धी योग हा धनप्राप्ती सुद्धा कार्यसिद्धीसाठी सुद्धा शुभ मानला जातो.

या नवीन युगात कोणतेही नवीन काम व्यवसाय सुरू तू कर्ण अतिशय शुभ परिणाम देणार ठरत यंदाच्या महाशिवरात्रीला शनि मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहे १३ फेब्रुवारीला सूर्य ही कुंभ राशी प्रवेश करेल त्यामुळे महाशिवरात्रीला पिता पुत्र मानले गेलेले सूर्य आणि शनी एकाच राशीत असतील ज्योतिष शास्त्रात पिता पुत्र असलेले सूर्य आणि शनि शत्रुग्रह मानले जातात असं नाही या राशीत ते शुभ आणि फलदायी असतील.

मात्र महाशिवरात्रीला शनी अस्तंगत असेल त्यामुळे सूर्याचा प्रभाव जास्त राहील. ही स्थिती करिअर आणि आर्थिक बाबींच्या दृष्टीने चांगली मानली जाते. या शुभ योगात महादेवाची उपासना व्रत उपवास केल्यास शनि दोष दूर होईल. या महाशिवरात्रीला आपलेच स्वामित्व असलेले मीन राशीत आहेत. मीन राशीतील गुरु योगामुळे हंसराज योग जुळून येत आहे करिअरच्या दृष्टिकोनातून हा योग विशेष मानला जात आहे.

तुम्ही करिअर बाबत जो काही निर्णय घ्याल त्याचा फायदा तुम्हाला होईल नवीन नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता . महाशिवरात्रीला गुरु सोबतच शुक्रही राशीत असेल ज्योतिष शास्त्रात गुरु आणि शुक्र हे शत्रु ग्रह मानले जाते. मात्र मीन ही शुक्राची उच्च रास मानली असल्यामुळे मालव्य शुभ योगाचा राजयोग या शुभ योगात भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

कामांमध्ये अडचणी येत होत्या तर त्याही दूर होतील मित्रांनो या वरूनच की यावर्षीची महाशिवरात्र खास आहे. आपण काय करायला हवे या महाशिवरात्रीला आपण जास्तीत जास्त उपासना करायला हवी. भगवान शिवशंकरांच्या नावाचा जप करायला हवा महादेवांच्या पिंडीला अभिषेक करायला हवा. जेवढी जास्त उपासना या महाशिवरात्रीला तुम्ही करू शकाल. तितका जास्त लाभ तुम्हाला होणार आहे. तुमच्यावर महादेवाची कृपा होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *