Skip to content

या आहेत सर्वात लकी राशी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये काळ कितीही वाईट असू द्या परिस्थिती कितीही वाईट असू द्या ती नित्य नेहमी सदैव सारखी कधीच नसते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थिती प्रमाणे मानवी जीवनामध्ये वेगवेगळे बदल वेळोवेळी घडून येत असतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कितीतरी वाईट काळ असला तरी घाबरण्याचे काही कारण नाही. परिस्थिती नित्य नेहमी बदलत असते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम असल्यामुळे परिस्थितीमध्ये नेहमी परिवर्तन घडत असते.

ग्रह नक्षत्रांची नकारात्मक स्थिती असताना जरी मनुष्याला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत असला तरी ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते. तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. काळ सारखा बदलत असतो. त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये काळ कोणता जरी असला तरी त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येणार हे निश्चित आहे. 

मागील काळामध्ये या राशीसाठी ग्रहनक्षत्राची स्थिती अनुकूलन नसल्यामुळे यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला असणार. अनेक वाईट अनुभव यांच्या पदरी पडले असतील. वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला असेल. अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला असणार. अनेक लोक यातना भोगावे लागले असतील. अनेक अपयश आणि अपमान सहन करावे लागले असतील. 

पण आता इथून येणारा पुढचा काळ या राशींसाठी अतिशय सुखाचा ठरणार आहे. आता यांच्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय अनुकूल परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर २०२२ या महिन्याची सुरुवात होताच अतिशय शुभ आणि सकारात्मक अनुभव या राशींच्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. 

या काळामध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणू शकते. मागील अनेक दिवसांच्या नकारात्मक परिस्थितीमध्ये आता बदल घडून येणार आहेत. घर परिवारामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या जीवनामध्ये चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. 

आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आता जीवनामध्ये सुंदर प्रगती घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये होणारी ग्रहांची राशांतरे ग्रहयुत्या आणि एकूणच बनत असलेल्या ग्रहांच्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहेत. 

आता यांच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार असून ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत.

आता अतिशय सकारात्मक दिशेने नशिबाला कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक अनुभूती आपल्याला होणार आहे. ऑक्टोबर मध्ये परिस्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. आता भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे.आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होईल. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. 

आनंदाने आपले जीवन फुलून येण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये काही अडचणी जरी निर्माण झाल्या तरी घाबरू नका.प्रत्येक अडचणीतून प्रत्येक समस्येतून आता मार्ग निघणार आहे. संतती विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. संततीकडून आई-वडिलांना प्रेम आपुलकी आणि मानसन्मान प्राप्त होणार आहे.

 संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळामध्ये आरोग्य सुद्धा आपले चांगले राहणार आहे. तरी पण खान पानावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या काळात पैशांची देवाण-घेवाण करताना सावध राहणे गरजेचे आहे. कुणावरही अति विश्वास करू नका.

मिथुन राशि- मिथुन राशीवर ग्रहनक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी आता घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. 

आपल्या मनात असणाऱ्या योजना आता सरकार बनतील. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. नोकरीसाठी करत असलेला संघर्ष समाप्त होणार असून एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. शेतीविषयक कामांना गती प्राप्त होणार आहे. 

प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.प्रेमामध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल.आपला अडलेला पैसा आपल्याला परत मिळू शकतो. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहील.

सिंह राशि- सिंह राशि साठी ऑक्टोंबर २०२२ हा महिना अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. या महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती अनुकूल असणार आहे त्यामुळे ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. धार्मिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. 

अध्यात्माची आवड या काळामध्ये निर्माण होऊ शकते. उद्योग व्यापारातून चांगला नफा होणार आहे. या काळामध्ये वाईट लोकांच्या संगती पासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. कुणावरही अति विश्वास करू नका. मागील अनेक दिवसांपासून अडलेला आपला पैसा या काळामध्ये परत मिळू शकतो. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे.

पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. करिअरमध्ये एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता किंवा कार्यक्षेत्रामध्ये नवीन कामाची सुरुवात करू शकता. व्यवसायामध्ये स्थान बदलाचे योग येऊ शकतात. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा असणार असून हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. ऑक्टोबर महिना सर्वच दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या महिन्यामध्ये ग्रह दशा शुभ बनत आहे. त्यामुळे ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणार आहात. 

मनाला आनंदाने प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी आता घडून येतील. उद्योग व्यापारात जादाची गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्याचे आपले प्रयत्न साकार होऊ शकतात. करियरमध्ये मित्रांची मदत आपल्याला प्राप्त होईल. करिअरमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. त्यामुळे बढतीचे योग येऊ शकतात.

सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. काही वाद जरी घडून आले तरी बुद्धी आणि विवेकाने कामे घेण्याची आवश्यकता आहे. सर्वांशी आपुलकीने वागणे आवश्यक आहे. या काळामध्ये आपल्या शब्दावर आणी वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांची अनुकूल स्थिती असणार आहे. ऑक्टोंबर २०२२ मध्ये आपल्या जीवनामध्ये शुभ घडामोडी घडून येतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. प्रेम जीवनातील जोडीदारा प्रति आपला विश्वास वाढणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

एखाद्या धार्मिक कार्यामध्ये देखील सहभाग घेऊ शकता. मानसन्मानाचे योग येणार आहेत. कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार मिळण्याचे योग आहेत. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करियर अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होईल. नोकरीमध्ये सुद्धा आपली मेहनत फळाला येणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ऑक्टोंबर मध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती सर्वच दृष्टीने शुभ ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होऊ शकतात. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. 

या काळात आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नवीन व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. तुम्ही आता एखाद्या नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये सुद्धा आनंदाचा काळ असणार आहे.

धनु राशि- धनु राशीसाठी ऑक्टोंबर महिना सर्वत्र दृष्टीने शुभ ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. करियर मध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. 

कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू होईल. व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. या काळात आपल्या आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार असून ऑक्टोंबर २०२२ हा महिना विशेष लाभकारी ठरणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय अचूक ठरणार आहेत. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल. 

या काळामध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग वापरातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या हा काळ अनुकूल असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *