Skip to content

या दिशेला घड्याळ लावल्याने नशीबाची दार उघडतील. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या घरामध्ये आपण ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या प्रत्येक वस्तूचा प्रभाव हा घरात राहणाऱ्या लोकांवरती पडत असतो. काही वस्तू अशुभ प्रभाव दाखवतात तर काही वस्तू मात्र शुभ प्रभाव दाखवतात. खरे तर प्रत्येक वस्तूची एक योग्य दिशा वास्तुशास्त्रामध्ये ठरलेली आहे. 

तर ती वस्तू त्या योग्य दिशेला ठेवलेली असेल तर त्याच्यापासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात. शुभ प्रभाव आपल्याला दिसून येतात. याउलट जर एखादी वस्तू वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला ठेवलेली असेल. तर मात्र त्या वस्तू पासून मिळणारे प्रभाव हे नकारात्मक म्हणजेच निगेटिव असतात. 

आपल्या घरामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू म्हणजे आपल्या घरातील देवघर आपल्या घरात असणारे घड्याळ कॅलेंडर या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत. अनेक जण त्यांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्याला दिसते. कोणतेही काम करा त्या कामांमध्ये अपयश मिळते. कितीही मेहनत करून पैसा येत नाही.

यालाच आपण दुर्भाग्य असं म्हणतो. कदाचित तुमचेही दुर्भाग्य तुमच्या घरातील घड्याळाची जोडलेला असून. काहींच्या जीवनामध्ये अनंत प्रकारचे अडथळे येतात.  कुटुंबीयांमध्ये भांडणे लागतात. घरातील लोक एकमेकांशी वैरभावाने वागू लागतात. 

याचाही संबंध चुकीच्या दिशेला लावलेल्या घड्याळाचे उत्तर जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार आपण घड्याळ नक्की कोठे लावावे. आणि घड्याळाशी संबंधित नाही. अत्यंत महत्त्वाचे नियम कसे पाळावे. सुरुवात करू यात दक्षिण दिशेपासून दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते. 

दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यम राज यांची दिशा म्हणून आपण या दक्षिणेच्या भिंतीवरती आपल्या घरातल घड्याळ लाऊ नका. त्यामुळे आपल्या घरात देवाचा प्रभाव वाढून घरांमध्ये आकस्मिक मृ’त्यू सुद्धा घडून येऊ शकतात. कारण ही मृ’त्यू’ची दिशा आहे. दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थि’र’त्वा’ची आहे. म्हणजे आपली जी काही वाटचाल चालू आहे. ती अचानक थांबते ती आपली प्रगती थांबवते. 

दुसरी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील घड्याळ लावू नये. पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे. सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा सूर्य मावळतो म्हणजे सूर्य बुडतो. अगदी त्याचप्रमाणे जर पश्चिम दिशेला आपण घड्याळ लावलेल असेल तर त्यामुळे आपला काळ आणि वेळ सुद्धा बुडू शकते.

वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. जर आपण पश्चिमेला असणार्‍या भिंतीवरचे घड्याळ लावलं तर मित्रांनो पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून या दिशेला पण चुकूनही घड्याळ लावू नका. काही जणांच्या घरातली घड्याळ ही बंद पडलेली असतात. एकापेक्षा जास्त घड्याळे असतात. अवश्‍य असावे मात्र ही घड्याळ चालू स्थितीत असावित. 

ती बंद पडलेले नसावित. घरांमध्ये जितकी घड्याळ आहे ती सर्वच्या सर्व घड्याळ एकसारखी वेळ दर्शवणारी असावे ते घड्याळ पुढे आणि दुसरे घड्याळ तर मागे असेल. तर कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेस वाढतो. ताण तणाव वाढतो. तुम्ही या गोष्टी करून पहा. तर मित्रांनो ईशान्य दिशेला आपण घड्याळ लावून पहा. पैसा घरामध्ये टिकून राहील. 

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *