Skip to content

येणारा सप्टेंबर महिना या ५ राशींसाठी ग्रहांच्या बदलामुळे होणार भाग्यशाली.

  • by

नमस्कार मित्रांनो.

वृषभ राशी- वृषभ राशीचा जीवनातील मागील दिवसात चालू असलेल्या कौटुंबिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. भाऊ बंधू मध्ये चालू असलेले वाद आता मीटणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यवसाय आणि करिअरमध्ये मनाप्रमाणे प्रगती करण्याचे संकेत आहेत. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे अचानक धनलाभाचे योग संभवतात. 

आपल्या बहुतेक सुख-समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. प्रेमात निर्माण झालेला दुरावा आता भेटणार आहे काही कारणामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात पण प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. त्याकाळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर राशी- मकर राशीसाठी परिस्थिती विशेष अनुकूल बनत आहे बाकी आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहेत. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील धनप्राप्ती च्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. करियर मध्ये आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील व्यवहारिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. व्यवहारिक सुख शांती आणि समाधान मध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता समाप्त होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. जीवनात जे ध्येय आपण प्राप्त करण्याचे ठरवले आहे ते आपण करणार आहात.

कन्या राशी- कन्या राशि साठी दिवस अत्यंत अनुकूल ठरणारा आहेत आपले नशीब अचानक कलाटणी घेण्यासाठी सुरुवात करणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता संपणार असून सकारात्मक दिवस आणि सकारात्मक गोष्टी आपल्या वाट्याला येणार आहेत. काही कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात परंतु प्रत्येक संकटामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहे. 

या काळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे व शनी आपल्याला शुभ फळ देणार आहेत. नोकरीच्या कामांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील तसेच आपल्या जीवनात निर्माण झालेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील तसेच व्यवसायाला चालना मिळणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशि वर शनि ची विशेष कृपा प्राप्त होणार असून नवीन योजना फळाला येणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होणार असून नव्या प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कोर्ट कचऱ्यातील कामांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे. 

कौटुंबिक आणि पारिवारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे. व्यवहारी जीवनामध्ये चालू असलेल्या समस्या भेटणार असून पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. सासरच्या मंडळींकडून एखादी मोठी खुशखबर कानांवर येऊ शकते. राजकीय दृष्ट्या प्रगतीचे संकेत आहेत.समाजात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल धनप्राप्तीचे नवीन मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील.

धनू राशी- धनू राशीसाठी ग्रहनशत्र अनुकूल बनत आहे. आपल्या राशीवर शनीचा असलेला कुप्रभाव आता हळूहळू दूर होणार आहे. कौटुंबिक समस्यांचा अंत होऊन सांसारिक सुखात वाढ होईल. घर परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत. नाते संबंधातील दुरावा मिटणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात  प्रगतीच्या नवीन काळाची सुरुवात होणार आहे. 

कार्य क्षेत्राचा विस्तार घडणार असून व्यवसायात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात हाती घेतलेले काम मार्ग लागतील आपल्या कमाई मध्ये अनेक पटीने वाढ होणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील हा काळ आपल्या नशिबाला एक वेगळी कलाटणी प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. प्रगतीला वेळ लागणार नाही.

मकर राशी- मकर राशि वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहे. सांसारिक जीवनातील समस्या आता समाप्त होतील आपल्या सुख-समृद्धी आणि वैभवात वाढ होणार आहे. धन प्राप्ति साठी मार्ग मोकळे होणार आहे उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. योजलेल्या योजना यशस्वी ठरणार आहे कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची एक नवीन दिशा देणारा काय ठरू शकतो.

कुंभ राशी- कुंभ राशिच्या जीवनात चालू असलेली परेशानी आता दूर होणार आहे हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत या काळात शनि चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे या काळामध्ये आपली न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतिल. 

मागील अनेक दिवसापासून चालू असलेले वाद मिटणार आहेत. व्यवहारी जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान मध्ये वाढ होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून हातात पैसा खेळता राहणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *