Skip to content

शिवपुराणानुसार ‘धनवान’ बनण्याचे उपाय, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

शिवपुराण भगवान शिवाला समर्पित आहे. शिवपुरानात भगवान शिवाच्या कथेचे वर्णन केला आहे. त्यो पुरानात भगवान शिवाच्या उपसण्याचे देखील नियम सांगितले आहेत. यामध्ये ती रहस्य ही सांगण्यात आलेत ज्याद्वारे भगवान शंकराला प्रसन्न करून दुःख दारिद्र्य आणि संकटांवर लवकर मात केली जाऊ शकते.

शिवपुराणात सांगितलेल्या याच नियमानबद्दल आणि उपायांबद्दल चला जाणून घेऊयात. याद्वारे तुम्ही भोलेनाथाच्या कृपेने लवकरच श्रीमंत होऊ शकता आणि तुमच्या जीवनात सदैव आनंद राहू शकतो.

सोमवार हा दिवस भगवान शिवाचा उपासना करण्यासाठी विशिष्ट दिवस मानला गेला आहे. मात्र महादेवाची उपासना कधीही केली जाऊ शकते. देवांचे देव महादेव बद्दल असे म्हटले जाते की महादेव सोप्या आराधना आणि पूजा पाठ केल्याने देखील प्रसन्न होतात. म्हणून अनेक स्त्रियांना देखील महादेवाची पूजा करण्यासाठी सांगितल जात.

कारण संसारातून जरा वेळ तरी महादेवांसाठी काढला तरी महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात. शिवपुराणानुसार जो भक्त पंचाक्षरी मंत्र म्हणजेच “ओम नमः शिवाय ” या मंत्राचा आनंद काळ जप करतो. तो शिवाच्या बरोबरीचा होतो. म्हणजेच त्याला शिवाचा अशी विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याला शिव लोकात स्थान मिळत.

शिवपुराणा सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकतात. भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते. मात्र त्याचबरोबर शिवलिंगाला चंदनाची पेज लावल्याने पुण्य प्राप्त होत. महादेवांना नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते. शिवाय भोलनाथाना दिवा दाखवल्याने ज्ञानाची प्राप्ती होते.

शिवपुराणात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी अत्यंत सोपा उपाय सांगण्यात आला आहे. या उपायात आपल्याला केवळ एकच दिवा श्रद्धापूर्वक महादेवांना अर्पण करायचा आहे. सोमवारी संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करावा. त्यात दोन लवंगा टाकाव्या.

त्यानंतर महादेवांच्या कोणत्याही मंत्रांना महादेवाची आराधना करावी आणि महादेवांना आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करावी आणि त्यानंतर महादेवांच्या शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावा. हा उपाय तुम्ही कोणत्याही सोमवारपासून आरंभ करू शकता. मात्र हा उपाय अकरा सोमवार नियमितपणे करावा. योग्यरित्या हा उपाय अमलात आणल्यास आर्थिक संकट निश्चितच दूर होत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *