Skip to content

स्वामी समर्थ प्रकट दिन १७ ते २३ मार्च करा “ही “सेवा स्वामी कृपा नक्की!

नमस्कार मित्रांनो.

१७ तारखेपासून तुम्हाला एक सेवा करायची आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल किंवा कुठलीही इच्छा तुमच्या मनात नसेल तर स्वामी तुम्हाला भरभरून देतील यात काही शंकाच नाही पण कोणती सेवा करायची आहे चला जाणून घेऊया .

तुमच्या जीवनात जर काही समस्या असतील घरात लग्न होत नसतील किंवा तुमच्या आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्ही मानसिक क्लेशातून जात असाल अशा कुठल्याही प्रकारच्या तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही संकल्प सोडून १७मार्चपासून स्वामी समर्थांची एक सेवा सुरू करा त्याचा परिणाम तुम्हाला निश्चितच दिसेल.

स्वामी समर्थ दयाळू कृपाळू दैवत आहेत ते प्रत्येक भक्तावर भरभरून कृपा करत असतात पण मग तुम्हाला करायचे काय तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचा आहे हे पारायण कसं करायचं त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आम्ही तुम्हाला देत आहोत पण त्या आधी हे समजून घ्या. की कुठल्याही प्रकारच्या समस्या असल्यानंतर आपण इकडे तिकडे पळत राहतो. हा उपाय करतो उपाय कर हे कर ते कर हे सगळ सोडून द्याव आणि स्वामींना शरण जाव.

तुम्ही जेव्हा एकनिष्ठ भक्तीने स्वामींना शरण जातात. तेव्हा स्वामी त्यांच्या कृपेची अनुभूती प्रत्येकाला देतातच येतात. म्हणून इकडे तिकडे न पडता तुमच्या सगळ्या भावना स्वामी जवळ व्यक्त करा. म्हणूनच स्वामी चरित्र पठण तुम्ही आजपर्यंत कधीही केल नसेल तर आता येत्या १७ तारखेपासून ते सुरू करा. स्वामी चरित्र सारामृतच पारायण तुम्हाला कस करायच ते आधी जाणून घ्या.

स्वामी चरित्र सारामृत आची पोथी विकताना पोथी विकत आणल्यानंतर या पोथीची पूजा करा आणि त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही आता पारायणाला सुरुवात करणार आहात १७ तारखेपासून सुरू केल. तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत पारायणाची समाप्ती होईल.

त्यामुळे १७ तारखेपासून सुरू करा आणि ते सुरू करत असताना सकाळी स्नान झाल्यानंतर देवपूजा करायचे आहे आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा म्हणजे एक माळ ओढायचे आहे..

आणि त्यानंतर फुल वहा. आणि त्यानंतर पारायण सुरु करा रोज तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे १७ तारखेपासून सुरू केल तर रोज तीन तीन अध्याय असं चालू करत पारायण पूर्ण करायचा आहे. शेवटच्या दिवशी उद्यापन करायचा आहे शेवटच्या दिवशी पोथीला नैवेद्य दाखवायचा पोथीची पूजा करायची स्वामी समर्थांची पूजा करायची आहे.

आणि त्या नैवेद्याचं वाटप सगळ्यांना करायचा आहे आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी जर तुम्हाला कोणी साधुसंत मिळाले तर त्यांना दानधर्म करा त्याचबरोबर साधू संत नाही भेटले तर एखाद्या गोरगरिबाला दानधर्म करा तुमची जशी ऐपत असेल तसा दानधर्म करा निश्चितच स्वामींची कृपा सुद्धा तुमच्यावर होईल.

पारायण करत असताना काही गोष्टींची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे आपण इकडे देवाचं नाव घेतोय आणि तिकडे मात्र फसवा फसवी करतोय खोट बोलतोय अस नाही. चालत मग त्याचे फटके बसतात. जर तुम्ही सात दिवस पारायण करणार आहात तर त्या पारायणाचे नियम सुद्धा पाळा. खोट बोलू नका, मन सात्विक ठेवा सात्विक आहार घ्या. त्याचबरोबर करू नका कारण तुम्ही साधना करत आहात.

साधना करताना जर तुम्ही भांडण केलीत किंवा इतरांची खोटं बोललात फसवेगिरी केली तर त्या साधनेचा फळ तुम्हाला निश्चितच मिळणार नाही जर तुम्ही कुठली इच्छा मनात ठेवून पारायण सुरू करणार असाल तर पाराण्याला सुरुवात करण्याआधी संकल्प सोडा स्वामी प्रार्थना करा की स्वामी माझ्या मनातली ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे माझी इच्छा तुमच्या कृपेने पूर्ण होऊ दे.

या प्रकारे प्रार्थना स्वामींना करा संकल्प सोडा आणि मग सुरू करा जर तुम्ही कुठल्याही इच्छे शिवाय पारायणाला सुरुवात केली तर अतिउत्तम निष्काम भक्ती बरच काही देऊन जाते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही फक्त स्वामी भक्तीने स्वामींच्या प्रेमाने जर पारायणाला सुरुवात केली तर मग विचारूच नका.

न मागणाऱ्याला देव बरच काही देत असतो. हे लक्षात ठेवा त्यामुळे शक्यतो निष्काम भक्तीचा स्वामींच्या प्रकट दिना आधी सात दिवस ही सेवा तुम्ही नक्की सुरू करा जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर मनात कुठल्याही शंका कुशंकांना थारा देऊ नका बाकी सगळं स्वामी बघून घेतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *