Skip to content

होळी नंतर १० दिवसांनी ‘या’ राशींना मिळेल बक्कळ धनलाभ. सुरू होत आहेत राजयोगाचे दिवस.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैद्यक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा राशीनुसार गोचर करत असतो. ज्याचा प्रभाव शुभ व अशुभ दिसून येतो. येत्या १६ मार्चला सूर्य व बुध ग्रह गोचर करून एकत्र येत आहेत. या युतीसह अत्यंत शुभ असा की बुधादित्य योग तयार होत आहे. या राजयोगाचा प्रभाव १२ राशींवर दिसून येणार आहे.

त्यातील ३ राशी आशा आहेत. ज्यांना येत्या काळात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. इतकंच नाही तर या राजयोगासह तीन राशींना प्रचंड मानसन्मान लाभण्याची चिन्हे सुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

१) वृषभ रास- बुधादित्य राजयोग बनल्याने वृषभ राशीसाठी शुभ लाभदायी स्थिती तयार होत आहे. हा योग आपल्या राशीच्या इन्कम स्थानी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.

येत्या काळात आपल्याला गुंतवणुकीतून फायदा होण्याची चिन्ह आहे. तुम्हाला गुंतवणूक वाढवण्यासाठी कौटुंबिक साथ गरजेची असेल. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासह मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे.

२) मिथुन रास- बुधादित्य राजयोग बनल्याने मिथुन राशींच्या मंडळींसाठी लाभदायक स्थिती अनुभवता येईल. हे गोचर आपल्या राशीच्या कर्म भावी होत असल्याने आपल्या कुंडलीत उलाढाली होऊ शकतात. राजकारणाशी संबंधित मंडळींना त्या काळात प्रतिष्ठा होता येऊ शकते.

हवे तसे यश व पद प्राप्त करण्यासाठी पुढील संपूर्ण महिना शुभ ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना आपल्या इच्छापूर्तीच्या एकनामी संधी हाती लागू शकते. मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचा ही योग आहे. या काळात आपल्याला व्यवसाय वाढण्याची संधी लागू शकते.

३) कर्क रास- बुधादित्य राजयोग बनल्याने कर्क राशींच्या मंडळींचे आजचे दिन सुरुवात होईल. बुध व सूर्याचे गोचर आपल्या राशीच्या भाग्य स्थानी तयार होत आहे. म्हणूनच येत्या काळात आपल्याला भाग्याची महत्त्वपूर्ण साथ लागू शकते. आपल्याला येत्या काळात सुरू केलेले प्रत्येक काम पूर्णत्वाकडे नेहता येईल.

व मुख्यतः यात आपल्याला यश संपादन करता येऊ शकते. विद्यार्थ्यांना येत्या काळात स्पर्धा परीक्षेत उत्तम गुण मिळवता येता येऊ शकते.तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. या काळात आपल्या वडिलांसह नातेसंबंध सुधारता येऊ शकतात. त्या काळात आपल्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता लाभू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *