Skip to content

१२ वर्षानंतर तयार होणार गुरु आणि सूर्यदेवाची युती ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत..

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैद्यकीय ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह राशी बदलतात त्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि सर्व जगावर दिसून येतो. तसेच संक्रमण करणारे ग्रह इतर ग्रहांची युती करतात एप्रिलच्या सुरुवातीला गुरु आणि सूर्याची युती होणार आहे. बारा वर्षानंतर मेष राशीत ही युती तयार होणार आहे. कारण गुरू बारा वर्षांनी मेष राशीत प्रवेश करत आहे.

या युतीचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांना या युतीमुळे धन आणि प्रगतीचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी.

१) मीन रास- सूर्य आणि गुरुचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात होणार आहे. ज्याला धन आणि वाणी चे स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल.

तसेच गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. त्याचवेळी तुमच्या वागण्यामुळे आजूबाजूची लोक प्रभावित होऊ शकतात. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती किंवा पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात.

२) सिंह रास- सिंह राशींच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुची युती शुभ ठरू शकते. कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीतच्या नव्या घरात होणार आहे. जे भाग्य आणि परदेशीचे स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता.

तसेच ज्या लोकांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभ आहे. त्याचवेळी या काळात तुमचे वडिलांसोबतचे नाते घट्ट होऊ शकते. तसेच या काळात तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. दुसरीकडे सिंह राशी वर सूर्याचे राज्य आहे. त्यामुळे ही होती आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

३) कर्क रास- कर्क राशीसाठी व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने सूर्य आणि गुरुची युती फायदेशीर ठरू शकते. कारण ही होती तुमच्या राशीतून दहाव्या स्थानात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी गुरु देवाच्या कृपेने बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना करिअरचा काही संधी मिळू शकतात. ज्यांचा खूप दिवसापासून तुम्ही विचार करत होता. दुसरीकडे या काळात व्यापाऱ्यांना चांगली ऑर्डर मिळू शकते आणि यामुळे तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *