Skip to content

१३३ वर्षानंतर बनत आहे महा अद्भुत संयोग १४ सप्टेंबर पासून पुढे या सात राशींच्या जीवनात असेल राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नशिबाची साथ मिळाली की भाग्य बदलायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ असुद्या जेव्हा भाग्य बदलते तेव्हा जे हवे ते प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दिनांक १४ सप्टेंबर पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. गुरुची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून येणार काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. 

आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून यायला वेळ लागणार नाही. आता कष्टाला फळ प्राप्त होण्याची वेळ आलेली आहे. येथून पुढे येणाऱ्या काळात ग्रहांची स्तिथी आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या भाद्रपद नक्षत्र कृष्ण नक्षत्र गॊरी विसर्जन दिनांक १४ सप्टेंबर रोजी मंगळवार येत आहे. या दिवशी गुरू आपल्या स्वराशी धनू मधून मकर राशींमध्ये राशीपरिवर्तन करणार आहे आणि २० नोव्हेंम्बर पर्यंत ते याच राशींमध्ये राहणार आहे. 

आणि त्यानंतर ते पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरू मकर राशीत शनीसोबत युती करत आहे. गुरू आणि शनी एकाच राशीत राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरूला देवराशी म्हटले जाते. हे ज्ञान शिक्षण,धन संतान पुण्य सौभाग्य आणि विवाहाचे कारक ग्रह मानले जातात. गुरू हे मिन राशींचे स्वामी मानले जातात. गुरू हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. ज्या राशीवर गुरुची कृपा बरसते त्या राशींचे भाग्य चमकल्याशिवाय राहत नाही.

गुरुचे पाठबळ मिळाल्याने मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. गुरूच्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या सात भाग्यवान राशीसाठी हे राशीपरिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे. गुरूच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून यांच्या जीवनात आश्रयजनक घडामोडी घडून येणार आहे. उद्योग, व्यापार, कार्यक्षेत्र, नोकरी याच्यावर गुरूंचा अत्यन्त सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

मेष राशी- गुरुचे मकर राशीमध्ये होणारे राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. आपल्या आर्थिक बाजूवर याचा प्रभाव पडणार असून आपल्या आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातूम आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल मान सन्मान आणि यश किर्तीमध्ये वाढ होणार आहे. 

नोकरीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. हा काळ आपल्या जीवनाला यशाचा शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. जे काम हातात घ्याल  त्यात यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. जे काम तुम्ही मनापासून करणार त्यात यश प्राप्त होणार आहे.

 व्यवहारिक आयुष्यावर गुरूंचा अत्यन्त सकारात्मक परिणाम दिसणार आहे. व्यवहारिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडून येतील. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशीवर गुरूंचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. गुरुचे मकर राशीत होणारे राशीपरिवर्तनाचा वृषभ राशीवर अत्यन्त सकारात्मक परिणाम दिसून येतील. या काळात आपल्या महत्वकंशेत वाढ होणार असून भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे काम हातात घ्याल ते पूर्ण करून दाखवणार आहेत.

 उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणात आहे. व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहे. काळ सर्व दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल बनणार असून प्रगतीचे नवीन मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राला प्रगतीची नवीन चालना प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. 

योजलेल्या योजना पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ उत्तम ठरणार आहे. व्यवहारिक जीवनात सुख शांती लाभणार आहे. आवल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होईल. मानसिक दडपण दूर होईल.

सिंह राशी- गुरुचे राशीपरिवर्तन सिंह राशीचा भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. या काळात आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होईल. घर जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. 

अध्यात्माकडे मनाचा कल वाढू शकतो. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रांमध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कन्या राशी- गुरुचे राशीपरिवर्तन कन्या राशीसाठी लाभदायक थर आर आहे. गुरुचे कन्या राशीत होणारे राशीपरिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होतील. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होईल. 

या काळात सांसारिक सुखात वाढ होणार आहे. उद्योग,व्यापार मध्ये निर्माण झालेल्या समस्या या काळात सुटणार आहे. व्यवहारिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार असून जीवनात प्रगतीचे नवीन किर्तीमान स्थापन करण्याची वेळ आलेली आहे.

वृश्चिक राशी- गुरुचे मकर राशीत होणारे राशीपरिवर्तन वृश्चिक राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रावर गुरूंचा अत्यन्त सकारात्मक परिणाम दिसून येईल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्या शब्दाला महत्व प्राप्त होणार आहे. 

घर जमीन किंवा वाहन खरेदीचे विचार मनात येऊ शकतात. धनप्राप्तीच्या दृष्टीने एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. व्यवहारिक जीवनात आनंददायी काळाची सुरुवात होणार असून सांसारिक सुखाची प्राप्ती होईल. गुरूच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्तीचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रवास लाभदायक ठरणार आहे.

धनू राशी- धनू राशीवर गुरूंचा अत्यन्त सकारात्मक परिणाम दिसून येईल. गुरू या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. गुरुचे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार असून भौतिक सुविधेत वाढ होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात प्रेम जीवनात काही समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. गुरूच्या आशीर्वादाने कार्यक्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे.

मकर राशी- आपल्या राशीत होणारे गुरुचे आगमन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात निर्माण झालेल्या समस्या या काळात समाप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार असून लघु उद्योग सुरू करण्यासाठी काळ लाभदायक ठरणार आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक करताना मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. राजकारणातून एखादी शुभ घटना कानावर येऊ शकते.

मीन राशी- गुरुचे मकर राशींमध्ये होणारे राशीपरिवर्तन आपल्यासाठी एखाद्या वरदान समान ठरणार आहे. गुरू आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडून येणार आहे. गुरू आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. 

भाग्याची  भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकुल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विषेश अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *