Skip to content

१५१ वर्षानंतर बनत आहे अद्भुत योग १२ मार्चपासून पुढील ११ वर्ष सातव्या शिखरावर असेल या ६ राशींचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मार्च महिन्याच्या सुरुवातीला ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बदल घडून येत आहेत. मित्रांनो मार्च महिन्यातील पहिला सप्ताह अतिशय महत्त्वपूर्ण ठरला होता कारण पहिल्या शनिदेव कुंभ राशी मध्ये उदित झाले होते आणि त्यानंतर आता ग्रह नक्षत्रामध्ये वेगवेगळे बदल घडून येत आहेत. अनेक दिवसानंतर असा शुभ आणि सकारात्मक योग बनत आहे की या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनामध्ये म्हणजे या सहा राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची बहार येणार आहे.

मित्रांनो ग्रह क्षेत्रामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक परिवर्तन घडवून येणार आहे. उद्या १२ मार्च रोजी ग्रहांचा अतिशय शुभ आणि सकारात्मक योग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे प्रभाव पडणार आहे.

मित्रांनो मंगळ आणि शुक्र एकाच दिवशी राशी परिवर्तन करणार आहेत. मंगळ ग्रह मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार असून शुक्र ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला युद्धभूमी साहस आणि पराक्रमाचे ग्रह मानले जाते तर शुक्राला भौतिक सुख समृद्धीची दाता आणि ऐश्वर्याचे काराग्रह मानले जाते. त्याबरोबरच शुक्राचा प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो. शुक्र हे वैवाहिक जीवन प्रेम जीवनाचे कारक देखील मानले जातात. मान्यता आहे की ज्या लोकांवर शुक्रांची कृपा बरसते तेव्हा आपोआ प माता लक्ष्मीच्या आशीर्वाद प्राप्त होतात.

भौतिक सुख साधनांची प्राप्ती होत असते अशा काळामध्ये व्यक्तीचे भाग्य सातव्या शिखरावर असते. दिनांक १२ मार्चपासून असाच काहीचा शुभ आणि सकारात्मक अनुभव या ६ राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर काळ्यांच्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- शुक्राची आपल्या राशीमध्ये होणाऱ्या आगमन आपला भाग्योदय घडून आणू शकते. मेष राशी मध्ये शुक्राचे राशी परिवर्तन होणार असून येणारा काळमेष राशीसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. परिवारांच्या लोकांची चांगली मदत साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आता बदल घडून येऊ शकतो. आपल्या व्यक्तिमत्व आणि लोकांना प्रभावित करणारा आहात.

प्रेम जीवनासाठी हक्क अनुकूल ठरणार असून प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे. ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. देऊळ व्यापारामध्ये भरपूर प्रमाणात नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील आर्थिक अडचणीचा काळ आता समाप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी येणार काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो आपल्या राशीमध्ये होणारे मंगळाचे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये वाढ होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक तानाता दूर होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायामध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. आपल्या ओळखीमध्ये आता वाढ होणार आहे.

भविष्यात या ओळखी उपयोगी पडतील. जीवनामध्ये संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळा दिशेला लाभकारी ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होणार आहे. पती-पत्नीमध्ये असणारे मतभेद आता दूर होतील. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण चांगले प्रदर्शन करणार आहात.आढलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहे.शत्रुवर विजय प्राप्त करण्यास आपण सफल ठरणार आहात. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे.

३) सिंह रास- शुक्राचे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी अतिशय लाभकारी आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनामध्ये आता सुखाची बहार येणार आहे. भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. आपल्याला आपल्या बहिणीचे भावाचे चांगले सहकार्य प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहे. अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये विदेश यात्रेचे योग बनत आहेत.

जे लोक विवाहित आहेत त्यांच्यासाठी हे गोचर अतिशय लाभदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. एखादे नवीन काम जर आपल्याला सुरू करायचे असेल तर हा काळ आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मधून बनणार आहे. मानसिक तणावाचा समाप्त होईल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे.

४) धनु रास- मेष राशीमध्ये होणारे शुक्राचे गोचर धनु राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येईल. आपल्या सहसा आणि पराक्रमांमध्ये वाढ होईल. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. व्यवसायामध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल प्रगती घडून येणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे.जे लोक कलाकार आहेत अशा लोकांसाठी सुद्धा चांगले दिवस येणार आहेत. प्रकार राजकारणी लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आणि व्यापार करणारे लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे . पैसा कमावण्याची वेगवेगळे साधन आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत . त्यामुळे आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या जीवनामध्ये चालू असणारे जुने वाद आता समाप्त होतील. वैवाहिक लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार असून प्रेमी युगालांसाठी हा काळा अतिशय लाभदायी ठरणार आहे. प्रेमाच नाते अधिक मधुरानी मजबूत बनेल. समाजामध्ये यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

५) मकर रास – मकर राशीसाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. शुक्राचे मेष राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात. काका आपल्यासाठी लाभकारी आणि अतिशय अनुकूल ठरणार आहे. नव्या योजना साकार बनतील.

मानसन्मान पद प्रतिष्ठे आपल्याला होणार आहे. स्वतःच्या कर्तुत्वावर मोठे यश आपण प्राप्त करणार आहात. या काळामध्ये शुक्राची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. शुक्र आपल्याला शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल.

६) मीन रास- मीन राशि वर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. मीन राशीसाठी शुक्र आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. शुक्राच्या कृपेने वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार असून सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

या काळात काही नवीन आर्थिक करार बनणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आर्थिक देवाणघेवाण करताना आपल्याला सतर्क रहाणे आवश्यक आहे. कोणावरही यातील विश्वास ठेवून चालणार नाही. जीवनातील संकटाचा काळ दुःखाचा काळात समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते.हा काळ आपल्याला प्रगतीच्या दिशा देणारा काळ ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *