Skip to content

दिवस पालटण्यासाठी वेळ लागत नाही १ मार्च पासून अचानक चमकून उठेल या राशीचे भाग्य पुढील ५ वर्ष सुखाचे.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एक मार्चपासून पुढे येणारा काळ काही खास राशींसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिना या राशींच्या जीवनात आनंद आणि सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. एक मार्चपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बाहार घेऊन येणार आहे. मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव एक मार्चपासून दिसून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

एक मार्चपासून पुढे येणार काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार घेऊन येणार आहे. तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून तुका समृद्धीचा वर्षाव यांच्या जीवनावर होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आहे का सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे.

मार्च महिन्यामध्ये एकूण चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामध्ये दिनांक १२ रोजी मंगळ मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार असून, शुक्र देखील याच दिवशी मेष राशीमध्ये प्रवेश करतील आणि १४ मार्च रोजी सूर्य मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहे तर १६ मार्च रोजी बुध मीन राशि मध्ये प्रवेश करतील.

मीन राशीमध्ये बुधादित्य योगाचे निर्माण होत आहे. त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. त्याबरोबर १२ मार्च रोजी अतिशय अद्भुत योग बनत असून या दिवशी दोन ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मंगळ आणि शुक्र त्यादिवशी राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे या घटनेचा देखील अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनाला प्रभावित करणार आहे.

उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये भरगोस यश या राशींच्या जातकांना होणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी प्रगती यांच्या जीवनामध्ये होणार आहे. आता यांच्या वाट्याला अतिशय सुखाचा काळ येणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

१) मेष रास- मार्च महिना मेष राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. सूर्य, बुध, शनी आपल्याला आनंद आणि सुख देणार आहेत. या काळामध्ये ग्रहांच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये आनंददायी घडामोडी घडून येतील. शेत जमिनीमध्ये आपल्याला चांगली आर्थिक प्राप्ती राहील. व्यापारामध्ये देखील आर्थिक प्राप्ती वाढणार आहे. व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात नफा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

त्यामुळे आपल्या मनाला नवीन प्रेरणा प्राप्त होणार आहे. मनामध्ये नवीन उमेद निर्माण होणार आहे. नोकरदार वर्गांसाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये घराच्या दुरुस्तीचे काम निघू शकते. जुन्या नव्या प्लॉटच्या व्यवहार या काळामध्ये जमून येईल. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. घरी परिवारामध्ये अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार असून वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर ग्रहांची विशेष कृपा बरसणार आहे. बुध, राहू आणि हर्षल या महिन्यांमध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत त्यामुळे मित्रांबरोबर सहलीचे बेत आपण आखणार आहात. त्या काळामध्ये पैशांची प्राप्ती आपल्याला चांगली होणार आहे पण खर्च देखील वाढू शकतो. महत्त्वाची कामे या काळामध्ये पूर्ण होतील. वाहन खरेदीसाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात.

शत्रूवर विजय प्राप्त करण्यास आपण सफल ठरणार आहात. आर्थिक दृष्टीने काळ अनुकूल ठरणार असून आर्थिक क्षमतेमध्ये दुप्पट गतीने वाढ होणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. नवीन योजना सफल ठरतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे. इथून पुढे विशेष अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मनासारखी यश आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.

३) सिंह रास – सिंह राशीवर ग्रहांची विशेष अनुकूलता बरसणार आहे. मंगळ,बुध आणि केतू या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ देणार आहेत त्यामुळे अडलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल ठरणारा असून व्यापार करणाऱ्यांसाठी नफ्यामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक दृष्ट्या काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

पैसा चांगल्या प्रमाणात येणार असला तरी या काळामध्ये पैशांची गुंतवणूक करणे आवश्यक असून अनावश्यक खर्च करणे आपल्याला टाळावे लागेल. पूर्व शत्रूपासून थोडीशी सावध राहणे आवश्यक आहे. कोणावरही अति विश्वास ठेवून चालणार नाही. महत्वाची कामे जलद गतीने पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनेल.

४) तुळ रास- एक मार्चपासून पुढे येणारा काळ आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आरोग्याची मात्र या काळामध्ये आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागेल. पत्ते पाण्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या काळामध्ये व्यायामावर आपल्याला अधिक लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही पुढे वादविवादापासून दूर राहणे आवश्यक आहे. अन्यथा अपमानाचे प्रसंग देखील येऊ शकतात.

व्यापारी वर्गासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. अधिकाऱ्यांची कृपा आपल्यावर बरसणार आहे. मानसिक तणावात दूर होणार आहे. आरोग्य देखील चांगले राहणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्यावर बरसणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापारातून भरपूर प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. आता इथून पुढे कार्यक्षेत्रामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील.मान सन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे. आपली सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.

बंद पडलेली सर्व कामे पुन्हा सुरू होतील. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल. मानसिक तणावाचा पूर्णपणे दूर होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आपल्या पूर्ण इच्छा आता पूर्ण होणार आहेत. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. जीवनातील नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. वैवाहिक आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

६) धनु रास- धनु राशीसाठी मार्च २०२३ हा महिना सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. एक मार्चपासून जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. एक मार्चपासून प्रगतीला सुरुवात होणार असून प्रचंड प्रगती घडून येणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला लागणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये मानसन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आकार पद्धतीचे मध्ये लाभ मिळवून देणार आहे. प्रसिद्धीचे योग देखील जमून येणार आहे. व्यापारी वर्गासाठी अनुकूल घडामोडी घडून येतील. नोकरीमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. त्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीचे जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे वाणीचा आपण चांगला उपयोग करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. व्यवसायामध्ये भरघोस प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकारू शकते. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

नशिबाला प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढे सुंदर यश आपल्या पदरी पडू शकते. आता इथून पुढे कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत.अडलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *