नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो २९ जुलै शुक्रवार पासून वर्षातील सर्वात पवित्र महिना सुरू होत आहे. तो म्हणजे श्रावण महिना. तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक छोटेसे काम श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी करायचे आहे. मित्रांनो हा पवित्र पावन महिना समजला जातो बरेचसे लोक हा महिनाभर कोणतेही व्यसन किंवा मांसाहार करत नाहीत.
बऱ्याचश्या नियमांचे पालन करतात. महादेवाचे सोमवारचे व्रत करतात. असे बरेचसे नियम आहेत बरीचशी कामे आहेत. जी या महिनाभर केली जातात. परंतु मित्रांनो श्रावण महिना येण्याआधी आपण आपल्या घरामध्ये एक छोटेसे काम केले पाहिजे तर आपले घर पवित्र होईल.
शुद्ध होईल आणि आपल्या घरातून सर्व दोष नष्ट होतील. घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट होईल. बरेचसे लोक नॉनव्हेज खातात आणि मग श्रावण महिना लागला की नॉनव्हेज बंद करतात. पण त्यांच घर शुद्ध होत नाही. म्हणून ते घर शुद्ध होण्यासाठी आपल्या घरातली वाईट शक्ती वाईट दिवस सर्व नष्ट होणे आवश्यक आहे.
त्यासाठी हे एक छोटेसे काम तुम्हाला करायचे आहे. हे काम करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे गोमूत्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात असलेली हळदीची पावडर. जी आपण स्वयंपाकात वापरतात होतो.
तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे एक दोन चमचे गोमूत्र घ्यायचे आहे. आणि त्या गोमूत्रामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. व्यवस्थित आपल्या बोटाने तयार करून घ्यायचा आहे गोमूत्र आणि चिमूटभर हळदला. एकत्रित करून झाल्यानंतर तुम्हाला ते गोमूत्र, मिश्रित हळद आपल्या घरातल्या प्रत्येक रूम मध्ये, प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यांमध्ये आपल्या बोटाच्या साह्याने शिंपडायचे आहे.
याने आपले घर पवित्र होईल. घरातील वाईट दोष वाईट शक्ती सगळं काही नष्ट होईल. तर श्रावण महिना लागण्याआधी तुम्हाला फक्त गोमूत्र त्यामध्ये एक चिमूट हळद टाकून ते आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे. संपूर्ण घरात अवश्य शिंपडा. याने घरात नक्की फरक जाणवतो. घर आपले पवित्र पावन होते, सिद्ध होते. तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर उपाय नक्की करून बघा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.