नमस्कार मित्रानो.
बिल गेट्स यांची लुसियानामध्ये ते तब्बल 70 हजार एकर जमिनीचे मालक आहेत. ते त्या 70 हजार एकर जनिमीवर प्रामुख्याने सोयाबीन, मका व कापसाचे उत्पन्न घेता. व तसेच नेब्रास्कामध्ये २० हजार एकर आणि वॉशिंग्टनमध्ये १४ हजार एकरावर ते सोयाबीनचे व बटाटाचे पीक घेता. व तेथील बटाटे हे पुढे मॅकडॉनल्डला सप्लाय करतात.
अनेकांना जाऊन आश्चर्य वाटते की बिल गेट्स यांच्या कडे इतकी जमीन आहे. असे भरपूर शेतकरी आहे की त्यांच्या कडे अजून पण स्वतःची हक्काची जमीन नाही आहे. ते याकडे इन्वेस्टमेंट कमोडीटीच्या रूपात बघत आहेत.
याबाबत NBC News ला सेंटर फॉर रूरल अफेअर्सचे पॉलिसी डायरेक्टर Johanathan Hladik म्हणाले की, शेतकऱ्यांकडे स्वत:ची जमीन नाही. त्यांच्याऐवजी दुसऱ्याच लोकांनी ती घेतली आहे. माहितीतून समोर आलं की, जर बिल गेट्स यांनी किंवा इतर कुणी शेतीची जमीन घेतली असेल तरी यांची देखरेख शेतकरीच करतील.
शेती करण्यासाठी ती जमीन त्यांना शेतीच्या मालकाकडून भाड्याने घ्यावी लागेल. यातून जे उत्पन्न जमीन मालकाला मिळतं ते शेतकऱ्यांना कधीच मिळणार नाही. यावर वातावरणाचा प्रभावही आहे. बिल गेट्स यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, ते शेतीकडे बिझनेससारखं बघतात. असा आहे एक जो हजारो एकर शेती करतो. व त्यातून वर्षा काठी कोटींचे उत्पन्न घेतो.