Skip to content

जगातील असे काही शहर जिथे भारतीय रुपया पडतो भारी चला तर जाणून घेऊ कोण – कोणते शहर

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपण आज खास तुमच्या साठी घेऊन आलो असे काही जे तुम्हाला नक्कीच आवडेल व तुम्हाला ते नक्की करावेसे वाटेल. तुम्हा आम्हाला फिरण्याची खूप आवड असते व खूप साऱ्या ठिकाणी फिरायचे असते. पण सगळे येऊन एकाच ठिकाणी अटकते ते म्हणजे लागणारा पैसा.

म्हण आहे ना सगळे सोंग घेता येते पण पैशाचे सोंग घेता येत नाही. सर्व सामान्य जनतेसाठी आपण घेऊन आलोय खास कमी खर्चात फिरता येणार असे काही देश तिथे तुम्ही कमी खर्चात देखील फिरू शकता. चला तर जाणून घेऊया असे कोणते कोणते देश आहे तिथे आपण कमी खर्चात प्रवास व तिथे मनसोक्त फिरण्याचा आनंद घेऊ शकतो. कमी खर्चात म्हणजे भारतीय चलनाची किंमत त्या देशात जास्त आहे अश्या देशांत आपण कमी पैशात फिरू शकतो चला तर ते शहर कोणते ये जाणून घेऊ.

1)नेपाळ :- नेपाळ हे सर्वांच्या माहितीचे व आवडीचे ठिकाणा पैकी एक ठिकाण आहे. तर नेपाळ मध्ये भारताचे 100 रुपये तर तेथील 159 नेपाली रुपये इतके आहेेेत.

2) पाकिस्थान :- भारता शेजारील राष्ट्र पाकिस्थान मधील भारतीय 100 रुपये म्हणजे तेथील 210 रुपये इतके होय.

3) इंडोनेशिया :- इंडोनेशिया असे ठिकाण आहे तिथे तुम्ही मनसोक्त फिरू शकता. कारण भारताचे 100 रुपये म्हणजे तेथील चक्क 19777 रुपये इतके आहेेेत.

4) वियतनाम : वियतनाम हे असे शहर आहे जिथे भारतीय खूप ऐशो आराम मध्ये आपले जीवन जगु शकतात व फिरू शकता कारण भारतीय 100 रुपये म्हणजे तेथील 31,755 वियतनामी डोंग होय.

5) श्रीलंका :- भारत शेजारील राष्ट्र श्रीलंका तेथे तुम्ही सहज प्रवास करू शकता व फिरू शकता. भारतीय 100 रुपये म्हणजे तेथील 270 श्रीलंकन रुपये आहेेेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *